सचिन भैय्या यांच्या ग्रुप मध्ये 10. 15. माणस काम करतात हे दुसऱ्याच नाव घेणार तो तिसऱ्याच नाव घेणार तिसरा दहाव्याच नाव घेणार ही एक साकळी आसती यांची लुट कामाची 🙏
योगेश दादा तुम्ही जे केले ते योग्यच केले तुम्ही त्या लहान मुलांना सांभाळाला जबाबदारी घेतली आहे ती खूप अभिमानाची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला पुढचे कार्य करण्यासाठी यशस्वी करो श्री स्वामी समर्थ
Marnr nahi tr ky aarti karnr ka re bindok mansa baal rastyavr sodun gelta kahi punyacha kaam kela nhavta. Je tyanni kela te khara punyacha kaam ahe tyala dhada shikavla aani pora pn dattak ghetli.
Tya mansachi chuk aahe pan to tabbetine kiti kamjor aahe mhanun tyala marl, ya peksha high class gharatil mujor lokana mara te khup changl kaam hoil ya peksha, drugs dhande karnarya lokana pan thoka mag as asel tar , tyana ka nahi marat ?
सचिन भाऊ मराठी माणसाचा हक्क आहे महाराष्ट्रत काम करायचा हे लोक मराठी माणसाला बाजूला करतात भाऊ मी पन आंणदूर चा आहे नळदुर्ग जवळ आंणदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद सध्या मी पुण्यात राहतो अनिकेत भाऊ तानाजी यांचे सर्व पोस्ट पहात असतो जय टायगर ग्रुप 🙏🚩