येथे आपण नृत्य, लोककला, भजन, संगीत, डबलबारी सामने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकाच्या माध्यमातून कोकणातील पौराणिक श्रीमंती व परंपरा पाहू शकाल. दशावतारांच्या अमर कथांचा अनुभव घेण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.
धन्यवाद🙏
Welcome to Kokanpedia !! Here you'll find rich tradition of Indian mythology through dance, music, and drama. Subscribe to experience the timeless stories of dashavatars.
मुद्दा आणी हुद्दा सक्षम्म मांडणी नाही तांडेल जीं जुने जाणते कलाकार आहेत तयाच् आदराने नव घेतलजात त्याच्या गाण्याला त्रिवार सलाम पण भूमिका सदर करताना तत्व व सिद्धांत यात विसंगती दिसली