Тёмный
Me Malvani
Me Malvani
Me Malvani
Подписаться
नमस्कार,

आपल्या मालवणी/कोकणी चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. या मराठी चॅनेल मध्ये आपण कोकणी मातीशी निगडित संस्कृती, ठिकाणे आणि पदार्थ यांचा अनुभव घेणार आहोत.
आपल्या सर्वांची साथ आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोहोत्सन देणार आहे.

तर आता वाट पाहू नका "Subscribe" करा आणि videos चा आनंद घ्या....

आपला विनम्र,
सरमळकर
मु. पो. सरंबळ, ता - कुडाळ, जिल्हा - सिंधुदुर्ग
आगमन | 2023
7:08
10 месяцев назад
Комментарии