एकनाथ शिंदे शिवसेना आणि काँग्रेसने एकही उमेदवारी धनगर समाजाला दिली नाही पंढरपूर मंगळवेढा मधील एकाही धनगराने काँग्रेसला मतदान करू नये तिथं आपल्या एका उमेदवाराला वनवे मतदान करा
रिटेवाडी ऊपसा सिंचन योजना हा नारायण आबा पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची पहिली संकल्पना नारायण आबा पाटील यांनी मांडली आणि फक्त आवाज ते करू शकतात
संजय मामा हे हुशार आमदार सरवगुणसंपनन चारित्र्य संपन्न नीतिवंत आमदार आहेत गरीबांचे हाल कोण करतो हे तालुक्याला माहीत आहे काही नेते कार्य करत्यावर मरणाची वेळ आली तरी मदत करत नाहीत राक्षसी वृत्ती आहे