रामायणकालीन, महाभारतकालीन, तसेच वेदपुराणकालीन सुकुलीन महिलां व सुकुलीन मुलीं कधीही खुलेआम परपुरुषांसमोर नाचत नव्हत्या, 'देवदेवतांच्या मिरवणूक सोहळ्यात, स्थापना सोहळ्यात किंवा विसर्जन मिरवणूकीत तर मुळीच नाचत असल्याचा तर कुठेही उल्लेख नाही', म्हणुनच त्यांना आजही सुसंस्कृत, सभ्य, खानदानी, सुसंस्कारित व सुशिल म्हणून ओळखले जाते! . राजमाता जिजाऊंनी म्हणूनच शिवरायांसारख्या महापराक्रमी, तेजस्वी, बुद्धीमान आणि तेजस्वी सुपुत्राला जन्म दिला होता!