बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत "आदर्श बौद्ध समाज" निर्मितीसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आपल्या The Great Happiness या युट्यूब चॅनलला आवश्य भेट द्यावी.
Donate to the Charity Hospital Project On Phonepay/Gpay ➡️ Number 9890437445
भिक्खु करूणानंद थेरो, संचालक : The Great Happiness युट्यूब चॅनल
वंदामी भंतेजी बुद्ध विहार ठीकठीकाणी आहेत पण विहारात बौद्ध भिक्कु नसून विहाराला कुलूप आहे जो मेन व्यक्ती विहार सांभाळत असतो तो त्याच्या वेळेवर त्याला ॲडजेष्ट होईल तेव्हा उघडे ठेवतो उपासिका यांच्या त्यांच्यावर अबोला निंदा सोबत घेऊन विहारात बसतात चेहरे निरासेस बुडालेले असतात जो रुपये व्यवस्थकता देईल त्याचा वेळोवेळी सत्कार होतो संपूर्ण पेठा त्याला बाकीच्याना अर्धे तुकडे अस विहाराच कामकाज आहे भंतेजी