खूप छान सादरीकरण आपल्या थोर संतानी भारुड ,गझल,पोवाडे,अभंगातून समाज प्रबोधन केले अज्ञानी समज्याला ज्ञानी बनवलं खचलेल्या समज्यात वीरश्री निर्माण केली देशभक्त बनवलं,व्यसनाधीन समाजाला व्यसन मुक्त केलं अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाज्याला प्रगत बनवलं. तोच वसा घेऊन आमच्या या ताईंनी सुंदर भजन सादर करून आपल्या हिंदू संस्कृतीची ओळख समज्याला करून दिली व्यसमुक्तीचा गजर खूपच सुंदर सादर केला आवाज खूप मधुर मंडळी बुवा वादक यांचा ताळमेळ सुंदर एकूण भजनच प्रथम क्रमांकास पात्र असे सादरीकरण झालं या मंडळाचे खूप खूप अभिनंदन 🚩🚩🚩🌹💐💐🌹🙏 मोर हेल्थ फाउंडेशन यांनी अशाप्रकारे समाज सुधारक व्यसनमुक्ती भजन स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार 🙏