खूप वाईट वाटलं हो ताई तुमचा हा व्हिडिओ बघून तुमचा हा व्हिडिओ बघून माझ्या आईची आठवण आली मला ताई मी आता तीस वर्षाचा आहे 1994 ला माझी आई मला सोडून गेली मी एक महिन्याचा होतो मी माझ्या आईचा चेहरा बघितला नाही आईची माया मला भेटली नाही आईचं दुःख मला आहे तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका आई बरी होईल रडत बसू नका तुम्ही