खरच खूप छान व्हिडिओ बनवली आहे ही व्हिडिओ बघितली आणि मला आम्ही चिंबोऱ्यांना खाडीत जायचो ती आठवण करून दिली तू आमचे गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी मस्त व्हिडिओ बघायला मजा आली खूप चिंबोरी लागली तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा एक दिवस नक्की तुला यश मिळेल
मित्रांनो माझ्या चायनल वरील सर्व व्हिडिओ ला 100 च्या वरती views आहेत,पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विडियोला फक्त 40 व्ह्यूज दाखवा आपल्या माराठ्यांची ताकद 💪एक मराठा लाख मराठा 🚩🚩जय शिवराय🚩🚩