Hello friends.. Welcome to my youtube channel.. In this channel you will be able to experience the nature & beauty of Konkan,High speed Konkan Railway Trains,Konkan Culture,Konkan Tradition,variety of Mouthwatering recepies,some technical info etc.
नमस्कार मंडळी, या चॅनल वर तुम्हाला कोकणातलं निसर्ग सौंदर्य,कोकणी माणसाची लाईफ लाईन असलेल्या कोकण रेल्वे च्या विविध जलद गाड्यांचे व्हिडिओ,कोकणची परंपरा,संस्कृती,चमचमीत पदार्थ,काही टेक्निकल गोष्टी आणि इतर बर्याच गोष्टी अनुभवायला मिळतील.