Instagram-@healthyfoodkatta Facebook-@Healthy Food Katta
In times of being more health conscious, Healthy Food Katta is a destination you must visit. चवीचे चोचले पुरवताना पौष्टिक गुणधर्मही साथीला असले तर ते होतं खऱ्या अर्थानं पूर्णब्रह्म. अशाच काही पाककृती ज्या करताना आणि खाऊ घालताना तुम्हाला dietची काळजी करावी लागणार नाही. ती आम्ही already केलीये. Basically, Here you get Marathi recipies keeping 'Health' And 'Taste' both as their priority.
माहिती खूप छान दिलीत गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार माप ओलांडून घरात येताना मापच ओलांडून वधुला घरात घ्यावी कारण ती लक्ष्मी म्हणून आपण घरी आणतो म्हणजे धनधान्य भरभराट तीच्या पावलाने होओ हि श्रद्धा असते
वा वा खूप छान मी दिवाळीला अगदी ऐनवेळी गावी जाणार असल्यामुळे करंजीच्या आता खूप किचकट प्रोसेस च्या फंदात पडण्यापेक्षा हा लवंग लतिका प्रकार करून बघायला मला खूप आवडेल थँक्यू स्मिता
.खूप छान कळकळीने महाराष्ट्रीयन पदार्थांची आरोग्यपूर्ण अशी मेजवानीच यापुढे जाऊन केक सारखे आपले पदारथांची चव साता समुद्रा पुढे पोहोचू दे या शुभेच्छा मी तुमच्या नणंद पाट नकरची मैत्रीण खूप छान मुलाखत👌👌👌👍👍