Naina Music Is Providing Quality Entertainment Since a Decade.A Trusted Label In Marathi Music Industry.Catalogue Over 4000 Songs and Still Counting,,,,,,Subscribe To This Channel For Best Dabalbari Bhajans ,Shakti-Tura, Naman,and Dashavatari
मला भजन जास्त काहीं समजत नाही पण .. श्री चंद्रकांत कदम बुवा आणि श्री परशुराम पांचाळ बुवा .जे गाय आहेत त्याचा शब्दानं शब्द समजत आहे इतकं स्वच्छ आणि सुंदर गायन .., असे परत होणे नाही ...कोकण रत्न