Dear friends watch Shree passion blouse design vedios Delicious recipes and more हाय 🙏मी shree passion Marathi हे चॅनल सुरू करत आहे आणि या चॅनलवर तुम्हाला ब्लाऊज मापे ते डिझाईन, ड्रेस कटींग व शिवण्याची पद्धत, फ्रॉक, नऊवारी साडी शिवणे ,ज्वेलरी वेगवेगळ्या रेसिपी आणि मी कोल्हापूरची आहे त्यामुळे येथील वेगवेगळी ठिकाणे, गावाकडच्या गोष्टी हे सर्व या चॅनलवर पाहायला मिळेल व तुम्हाला ते नक्की आवडेल, आवडल्यास चॅनला subscribe करा, कमेंट करा, लाइक अँड शेअर करा, धन्यवाद 🙏🙏
Tai tumhi kuthe rahta .Punyachya asal tar amchya junya sadiche dress shivun devu shakta ka.khupch chan cutting ani stiching shikavlat...pan tumchya evdhe fast shivan amhala jamnar nahi... please punyachya asal tar no share kara...
कोल्हापूर साईटची आहे मी दोन तासांवर गाव आहे माझं कोल्हापूरातुन आणि रोज विडिओ येत नाहीत कारण खुप गर्दी असते आमच्याकडे प्रिन्सेस कट आणि बोट नेक अरिवर्क जास्त कोण करत नाही कोल्हापूरला जावं लागतं आणि मी सगळे शिवते त्यामुळे गर्दी असते विडिओ शुटींग आणि अपलोडिंग सगळे एकटिने करावं लागतं आणि घरातील सगळे कामे आणि गावाकडे कोणी घरकामासाठी मिळत नाही घर बांधण्याचे पण काम चालू आहे ते पण पाहव लागत त्यामुळे विडिओ रोज येत नाही तरीपण मी टाकण्याचा प्रयत्न करते
ताई मला पण आशिच डिझाईन शिवायची आहे पण मला जमत नाही खूप प्रयत्न केलाय पण तूमचा विडिओ पाहीले ताई दंड घेर आहे 11 तयार उंची आहे 4 तर बाहि ची कटींग दाखवा माझ्या साठी विडिओ बनवा मला ही बाहि खूप खूप आवडली आहे