नमस्कार मित्रानो... हा चॅनल आमचे स्वतःचे ट्रॅक्टर आहेत ऊस वाहतुकीसाठी तरी त्याची खरी परिस्थिती कशी असते ऊस वाहतूक करणे किती कसरतीचे आहे हे दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न आहे व हा धंदा किती वाईट आहे जेसीबी पण आमचेच अस्त्यात जुने जेसीबी खरेदी व विक्री करतो व कामासाठी भाड्याने देतोय कोणाला जुना जेसीबी खरेदी करायचा असेल तर जरूर सांगावे