Тёмный
Brand Shetkari
Brand Shetkari
Brand Shetkari
Подписаться
Комментарии
@KeruSarode
@KeruSarode 3 часа назад
ताई तु भरपूर मेहनती आहे तुझ्या सारखी बायको प्रत्येक शेतकरी मुलाला भेटायला पाहिजे 😂😂 गुस्सा नको मी पण शेतकरी आहे
@rohitvelkar7094
@rohitvelkar7094 3 часа назад
Khup chan lagte amchya angnat zad hote
@PoojaPawar739
@PoojaPawar739 3 часа назад
Mazi saglyat jast favourite bhaji 😋😋😋😋😋😋
@sunitahajare9612
@sunitahajare9612 4 часа назад
ताई माझं माहेर वाई आहे . मला खूपच आनंद झाला कि तुम्ही वाईला आलातं . ताई मला माझ्या वाईचा खूप अभिमान आहे .
@sunitahajare9612
@sunitahajare9612 4 часа назад
ताई ईथे वाईला भरपूर हिदिं , मराठी सिनेमाचं शूटिंग होतं असतं . आता हल्ली सिंघम १,२,३, आणि बोल बच्चनचे ही शूटिंग ईथे वाईला झालं आहे .
@rajashree830
@rajashree830 5 часов назад
हो ताई ही भाजी आम्ही लहान असताना ही खुप भाजी खाल्ली आहे 👌👌♥️
@panduranggurav8241
@panduranggurav8241 5 часов назад
Barobar Tai Vote karun tumcha Raag dakhun dya
@narasinhjadhav7125
@narasinhjadhav7125 6 часов назад
खुप छान ❤
@varshaphalke8874
@varshaphalke8874 7 часов назад
मला पण खुप आवडते हद्ग्याची भाजी आमच्या इथे पांढरी फुले आहेत😊😊
@SheshachandraShesh
@SheshachandraShesh 7 часов назад
Soooooooper information but not understand. Please atleast explain in hindi
@sureshsonawane6581
@sureshsonawane6581 8 часов назад
मी पहिल्यांदा गुलाबी फुले बघितले, पांढऱ्या फुलांची खाल्ली मी
@narayanjadhav4269
@narayanjadhav4269 8 часов назад
Tai khare hay he sarkar mahi Sheva valece kheshe bharaice kam karte aata apan hay sarkarca karykram karaica
@8275370
@8275370 9 часов назад
रेशनकार्ड KYC घरी येऊन करतात, रेशन वाला आला नसेल तर त्याच्यावर कारवाई होईल
@VishakhaKhochare
@VishakhaKhochare 9 часов назад
@prakashpatil3782
@prakashpatil3782 9 часов назад
Khup chyan low budget Polly house brand shetkari royal shetkari
@anjalikarpemore3732
@anjalikarpemore3732 10 часов назад
आम्ही चाई चा मोहोर बोलतो
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 10 часов назад
ताई शनिवारी जाऊन आलो
@Swarajdabhade-9
@Swarajdabhade-9 10 часов назад
शितल ताई मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात मी एक शेतकरी कन्या आहे
@seemawagh9932
@seemawagh9932 11 часов назад
मला हादग्याच्या फुलांची भजी खूप आवडतात...आम्ही भजी जास्त बनवतो.
@shambhajigawade4346
@shambhajigawade4346 12 часов назад
ताईला दम लागतोय चालताना त्रास नका करून घेऊ तुमचं शरुद्दिनचं सरकार नाय येणार
@shambhajigawade4346
@shambhajigawade4346 12 часов назад
तुमालाच हा त्रास वाटतोय तुमचं काम काय गाव करल का
@shambhajigawade4346
@shambhajigawade4346 12 часов назад
करू नका ना
@smitaghotgalkar5759
@smitaghotgalkar5759 12 часов назад
कशी करायची ही भाजी? बटाटा सुखी भाजी करतात तशी करतात का?
@ganeshkodale7806
@ganeshkodale7806 12 часов назад
ताई खरंच तुम्ही खूप छान व्हिडिओ युट्युब वर टाकता शेतीमधील अवजारे फुल फळभाज्या यांची नावे सविस्तर सांगता त्यामुळे आम्हाला शहरात राहणाऱ्या लोकांना फळा फुलांच्या भाज्यांचे नाव आठवण राहतात नाहीतर शहरात राहून आम्हाला खायला वगैरे तर दूरच पण बरेचसे नाव पण आठवत नाहीत तुमच्या युट्युब वरचे व्हिडिओ बघून सर्व आपल्या गावाकडं जे काही आहे त्याची नावं पण आठवणीत राहतात खूप छान वाटतं धन्यवाद ताई
@ameyaditifun3053
@ameyaditifun3053 13 часов назад
Top lagte bhaji mala aavdate
@sureshekawade-uh4yo
@sureshekawade-uh4yo 13 часов назад
नमस्कार ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात नेते लोंकाची संपत्ती हजारो कोटी रुपये नेते मंडळींनी काळी संपत्ती जमा करून सुद्धा त्या ची पोट भरत नाही
@kapilmadje2448
@kapilmadje2448 13 часов назад
ताई कायदे हे गरिबाला असतात श्रीमंताला न नसतात
@meghnadesai3341
@meghnadesai3341 13 часов назад
हजारो कोटी रुपये बुडवून परदेशी पळून गेले त्यांचं काय 🤔🤔🤔
@shrinivasbabar4729
@shrinivasbabar4729 13 часов назад
छान
@samruddhirajeshirke1129
@samruddhirajeshirke1129 14 часов назад
👍❤️
@Kunalbhanudasbaviskar
@Kunalbhanudasbaviskar 14 часов назад
बरोबर ताई काय करणार पहिले सरकार चांगले होते बंगला देशी रोहिंग्या पाकिस्तानी सर्वांची काळजी घायचे पण आता सर्व लिंक कराव लागते मग कस करायचं तुम्ही सांगा........????? ज्यांना माहित आहे की ताजमहाल कोणी बांधला पण यांच्या कडे कागद पत्र नाहीत
@augustinfernandes9625
@augustinfernandes9625 14 часов назад
Barobar ahe
@RupaliGaikwad-n4b
@RupaliGaikwad-n4b 14 часов назад
Mansusachi coliti nahi rahili
@sachinshinde2092
@sachinshinde2092 15 часов назад
भ्रष्टाचार रोखण्यासाठी kyc गरजेची....
@SahadevJadav
@SahadevJadav 15 часов назад
Nice ❤
@kishorn.deshmukh2740
@kishorn.deshmukh2740 15 часов назад
👍
@BalasoDevkule-v4y
@BalasoDevkule-v4y 15 часов назад
Tayade bahin ahes tu Mazi kast karayala ghabrayach nhay
@VilasPatil-l3t
@VilasPatil-l3t 15 часов назад
ताई.तुम्ही.आम्ही.ऐकच
@prathameshmaskar4316
@prathameshmaskar4316 17 часов назад
गाव कोणते ताई
@VijayaTribhuvan-q4p
@VijayaTribhuvan-q4p 17 часов назад
सामान्य जनतेची होणारी, सासेहोलपट, तगमग याला सरकारच जबाबदार आहे, अगदी खरंय, ताई 👍
@chaitaliduthade7223
@chaitaliduthade7223 18 часов назад
दम लागतो ताई
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 18 часов назад
कांग्रेस असताना देखील गॅस सिलेंडर अकाऊंट साठी खुप छळले होते....kyc तुम्हाला त्रास देण्यासाठी नसून ऑनलाईन भ्रष्टाचार रोखण्यासाठी करणे आवश्यक आहे. अशा व्हेरिफिकेशनमुळे हजारो मदरसे सापडले जे अस्तित्वात नसताना अनुदान लाटत होते. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर एक छत्री घेऊन वापरा. ऊन्हात फिरु नका. काळजी घ्या. सर्वच गोष्टी सरकार करू शकत नाही, मग ते कोणत्याही पक्षाचं असो!!!
@sonalibhusari2872
@sonalibhusari2872 18 часов назад
❤️❤️❤️❤️
@shwetasakunde2018
@shwetasakunde2018 18 часов назад
recipe dakhav tai
@pravinghule2601
@pravinghule2601 20 часов назад
अगदी बरोबर ताई
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 20 часов назад
आम्ही शाळेत मुलांची दररोज kyc करतो
@AMMElectronicsDepartment
@AMMElectronicsDepartment 20 часов назад
देवा वरची श्रद्धा ही अंधच असते..कारण देव दिसत नाही, तरीही तो आहे असे मानणे म्हणजे ती श्रध्दा अंधच.. म्हणून तिला अंधश्रद्धा म्हटले म्हणून लाज बाळगू नये . पण भुत करणी ,वेगवेगळ्या दगडी मांडून बनवलेल्या आई म्हणजे देव आहे, त्याला बोकड, कोंबडा लागते , ती कोणाच्या तरी अंगात येते..ही झाली विकृत श्रद्धा.. यावर विरोध नक्कीच करावा.
@abhay_681
@abhay_681 21 час назад
एकदम बरोबर ताई 🎉🎉🎉
@rahanedipak6267
@rahanedipak6267 21 час назад
👍🏼
@dhanajidavle3054
@dhanajidavle3054 22 часа назад
Free che labh sodun dya