कथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, धार्मिक कार्यक्रम, संपूर्ण सप्ताह शुटींग साठी संपर्क करा 9890715729 संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, युवा कीर्तनकार, महिला कीर्तनकार यांचे नवनवीन कीर्तन, कथा, प्रवचन, व्याख्यान व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. Channel Owner - ह.भ.प. चक्रधर महाराज पाचपुते किल्ले शिवनेरी, पुणे. संपर्क 9890715729 / 9762576557
आपल्या जुन्नर तालुक्याचे भूषण आणि कबाडवाडी गावचे सुपुत्र ह.भ.प. दर्शन महाराज कबाडी खूप छान वक्तृत्व शैली आणि गायन तसेच आपल्या जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी गावचे सुपुत्र ह.भ.प. चक्रधर महाराज पाचपुते यांच्या गंध कीर्तनाचा आणि ज्ञानमंदिर या RU-vid channel च्या मार्फत कीर्तन परंपरा प्रत्येकापर्यंत स्पष्ट Video आणि आवाजात पोहचवण्याबद्दल आभार 👌🙏🏽🎼