Тёмный
पाऊस पाणी - Paus Pani
पाऊस पाणी - Paus Pani
पाऊस पाणी - Paus Pani
Подписаться
My youtube channel havaman andaj आणि बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनल ला subscribe करा.
Комментарии
@mahadevgaikwad7960
@mahadevgaikwad7960 9 дней назад
जालना येथे आपण म्हणता जालना तसा पाउस पडलेला नाही. आत्तच आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. जालना येथे कधी पडेल.
@देविदासगायकवाड-ष2य
यरे पाऊस पडला नाही
@UttamMarkad
@UttamMarkad 3 месяца назад
पाथर्डी तालुका तुमच्या चैनल मध्ये नाही वाटत.
@SopanShirsath-gt6fr
@SopanShirsath-gt6fr 3 месяца назад
असा कोणता हवामान अंदाज आहे पंधरा दिवस झाले एक थेंब सुध्दां पाऊस झाला नाही. अण आपण सांगत आहे इतका पाऊस येणार आहे कि आज दुपारी ओढे नाले भरून वाहत जातील विनंती आहे की आपला पावसाचा अंदाज एकदमच चुकिचा आहे आत्ता विश्वास राहिलेला नाही
@pavangore5974
@pavangore5974 3 месяца назад
भाऊ निथा वारा सुठला
@ramraojadhav5714
@ramraojadhav5714 3 месяца назад
सगळयांचे अंदाज खोटे ठरत। आहे
@sandipthote732
@sandipthote732 3 месяца назад
तुम्हाला खर बोलायला कुणी शिकवले नाही वाटतय. आरे बाबा मी आज झोपेतच नाही बघु पाऊस येतो का. येणार नाही. कारण तुझ खोट बोलण थांबल पाहिजे तरच पाऊस येईल.
@balashebsandan3816
@balashebsandan3816 3 месяца назад
आपण सांगितलेल्या हवामान अंदाज पूर्ण चुकीचा आहे यापुढे अंदाज टाकू नका शेतकरी पेरणी करून हवालदिल झाला आहे पंजाब डख व इतर हवामाना अभ्यासक यांच्या पावसाच्या बातम्या बघून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करून पस्तावले आहेत आणि आता पाऊस नाही आपले सर्व अभ्यासक यांचे हवामान अंदाज खोटे ठरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अंदाज देऊन फसवू नका माफ करा सर्व अभ्यासकांनी हवामान अंदाज सांगणे बंद करा पंजाब डख च्या नावाखाली बदनामी करू नका
@syedmerajuddinkazi5310
@syedmerajuddinkazi5310 3 месяца назад
Nath Sagar jayakwadi dame ki update batao.
@syedmerajuddinkazi5310
@syedmerajuddinkazi5310 3 месяца назад
Thanks.
@sandipthote732
@sandipthote732 3 месяца назад
पाऊस जर 24तासात पडला आमच्या तालुक्यात तर 21हजार रु बक्षीस देणार नाही तर खोट सांगण बंद करा तुम्हाला काही कळत नाही.
@Pauspani
@Pauspani 3 месяца назад
कोणते गाव
@Pauspani
@Pauspani 3 месяца назад
कोणता तालुका
@prabhakarpatil3943
@prabhakarpatil3943 3 месяца назад
Bharadi taluka Jamner district Jalgaon utar Maharashtra Rain news please
@ankushmunde1323
@ankushmunde1323 4 месяца назад
Imd la mahiti nhi kuthe kontya gilhyat paus padel te tumhala ks mahiti hote ky mahiti ashya chukiche andaj deun fasvnuk band kra shetkaryanchi
@SonalTimade
@SonalTimade 4 месяца назад
अरे भाऊ विदर्भामध्ये पाऊस नाही आहे कधी येणार
@SharavanBharkhade
@SharavanBharkhade 4 месяца назад
बंद कर भाऊ
@AkshayPawar-md1qn
@AkshayPawar-md1qn 4 месяца назад
रामनगर दहिवड तालुका देवळा जिल्हा नाशिक
@pravinnawale2568
@pravinnawale2568 4 месяца назад
अ़ंदाज देणे बंद करा
@avenueauto3893
@avenueauto3893 4 месяца назад
Kalyan pen asech sangitle hote
@avenueauto3893
@avenueauto3893 4 месяца назад
Nakki padnar ki thapa
@avenueauto3893
@avenueauto3893 4 месяца назад
Paus padet nahi
@avenueauto3893
@avenueauto3893 4 месяца назад
Kuthe aahe paus
@lahuborude2959
@lahuborude2959 4 месяца назад
आरे भाऊ आमच्या अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात पाऊस पडत नाही पंधरा दिवस झाले तेच तेच सांगतात
@UttamMarkad
@UttamMarkad 4 месяца назад
पाथर्डी तालुक्यातील मढी गाव तुमच्या कक्षेत नाव नाही वाटत.
@MurlidharBiradar
@MurlidharBiradar 4 месяца назад
Thank
@avenueauto3893
@avenueauto3893 4 месяца назад
Kalyan madhe changelch un padle aahe Pavsache kahi Lakshmi disat nahi
@nitinbawiskar8563
@nitinbawiskar8563 4 месяца назад
Sarv khote andaj aahe dada tumche
@siddikshiakh302
@siddikshiakh302 4 месяца назад
Sarvar pimpalgaon madhe
@SainathDange
@SainathDange 4 месяца назад
Veda.ahe.ka
@akashpawar6629
@akashpawar6629 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@akashpawar6629
@akashpawar6629 4 месяца назад
अरे फसू लोकांना लोक आले चायनल सबस्क्राईब करायचे तुम्हाला पैसे भेटतात काय शेतकरी मरून राहिला नाही इकडे दुपार खेळणी जर संकट आलं ना जरा कामापुरता सांगत जा
@lahuborude2959
@lahuborude2959 4 месяца назад
तुच जिवंत राहिला पाहिजे बाकी मरू दे
@अशोकपडघान
@अशोकपडघान 4 месяца назад
बूलढाणा चीखली केह्वा होईल
@prakashdhere1134
@prakashdhere1134 4 месяца назад
फेक बातमी आहे
@prakashdhere1134
@prakashdhere1134 4 месяца назад
पंजाबराव डख पावसाचे खोटे अपडेट सांगू नका. तुमच्या मुळे शेतकरी अडचणीत येत आहे
@prakashdhere1134
@prakashdhere1134 4 месяца назад
बोगस बातम्या सांगू नका डॉ भाऊ
@SunilPawar-kh7gz
@SunilPawar-kh7gz 4 месяца назад
नांदेड़ ऊमरी,पाऊस
@AshokNirmal-ri9mc
@AshokNirmal-ri9mc 4 месяца назад
बीड गेवराई येथे पाऊस आहे का
@Pauspani
@Pauspani 4 месяца назад
आहे
@AshokNirmal-ri9mc
@AshokNirmal-ri9mc 4 месяца назад
बीड गेवराई येथे पाऊस आहे का
@Pauspani
@Pauspani 4 месяца назад
कमी राहील 2 दिवस
@vilastekale8733
@vilastekale8733 4 месяца назад
आरे धाराशिव सांग ना तुला कळत नाही का
@ganeshmahajan9121
@ganeshmahajan9121 4 месяца назад
फेक व्हिडिओ आहे जळगाव
@kiransabale6205
@kiransabale6205 4 месяца назад
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@kiransabale6205
@kiransabale6205 4 месяца назад
Ho
@kiransabale6205
@kiransabale6205 4 месяца назад
Hii
@VinodSobhage-lf7ts
@VinodSobhage-lf7ts 4 месяца назад
चोट्टा
@anilmandekar3968
@anilmandekar3968 4 месяца назад
अमरावती सांगा
@ShetSangh
@ShetSangh 4 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-q-e7pgoh2Cs.htmlsi=0msZccPpBfT7RviQ
@nikhilhiwase2105
@nikhilhiwase2105 4 месяца назад
Bogs pna band kra
@nileshdhore2951
@nileshdhore2951 4 месяца назад
बोगस अंदाज
@ramdasgaikwad8290
@ramdasgaikwad8290 4 месяца назад
main bat karo
@nitinbhavsar9401
@nitinbhavsar9401 4 месяца назад
शेतकऱ्यांची फसवणूक करतो खोटा अंदाज सांगून