DSD Anchor साहेब , अतिशय सुरेख , संविस्तर माहीती दिलीत .👍👍 Live In Relation घातक आहेच पण ते संपुर्ण कुटुंब ऊध्वस्त करते ! BTW फोटोमधे प्रिया राजवंश सोबत विजय आनंद ( गोल्डी ) दिसत आहेत ! चेतन आनंद नेहमी फेल्ट हॅट मधे दिसायचे !!
ज्या प्रमाणे एखादा ढग सूर्याच्या समोर आल्यावर सूर्य झाकला जातो तेव्हा त्या ढगाची किनार उजळून निघते किंवा चमकताना दिसते परंतु किनारी च्या आतील ढगाचा भाग मात्र संपूर्ण काळाकुट्ट असतो, त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टीचा चमचम करणारा भाग तेवढा जनतेला किंवा रसिकांना दिसतो. परंतु बाकीचे चित्रपट सृष्टीचे अंतरंग मात्र असेच काळेकुट्ट असलेले दिसून येते.
Film. Kudarat. Top film. Khun karo aur chutake dikhav. Rajkumar sangato mhanun to sutato. Otherwise escaped easily. Reincarnation style. Top. Priya. Vv. Thanks. End her was too much cruelty. Nasib. 12.10. 24. Dasara.
जे आई वडिलांच्या विरोधात असं काही करतात त्यांच्या सोबत असेच होते इतक्या वयस्कर माणसा सोबत लग्न न करता राहणं हे चुकीचे आहे तो माणूस आज आहे उद्या नाही शेवटी तो वयस्कर आणि त्याच्या साठी आपले ध्येय सोडून देणे हे खूप चुकीचे आहे शेवटी काय मिळाले चुकीचा निर्णय घेतल्यामुळे जीव गमवावा लागला म्हणून कधीच आई वडीलांच्या विरोधात जाऊ नका
दत्तक घेतलेला आसला तरी त्याने काळजीपोटी आपल्या बहिणीला विरोध केलेला होता कारण पुढचे परिणाम भोगायला लागू नये बहिणीला म्हणून चूक त्याची नाही चूक तिची आहे
पण समाधानी का नव्हती ते कधी कळणारच नाही, प्रोत्साहन देणारी आई, चांगले सिनेमे मिळाले, चांगला नवरा मिळाला, आई पण झाली तरी कसले समाधान नव्हते पटत नाही, शेवटी मृत्यू कसा होणार हे नियती ठरवत असते म्हणुन उगाच ती असमाधानी होती म्हणुन कॅन्सर झाला अस सांगण्याला काही अर्थ नाही.