हा तसा पण सोलापूर मधला पण माझा एक मित्र आहे शेजारचा त्यो पण कामासाठी पुण्याला गेला आहे आता त्याला तिथे नवीन मित्र भेटले आहे छान गोष्ट आहे कामाला लागला पण आता 😢❤
तसाच झाले आहे माझ्या मामाच्या त्या चाळीतले लोक आता नोकरी साठी शहरात आले आहेत माझ्या मामाच गाव shahabad आहे कर्नाटक सोलापूर मध्ये मी राहतो त्या गावातील लोक सोलापुर मध्ये आले आहेत नोकरी साठी तिथे आता त्या चाळीत काहीच गजबज नाही समोर रेल्वे स्टेशन आहे फक्त आता रेल्वे च आवाज फक्त 😢
नाटक ला रिटेक नसतो डायरेक्ट लोका समोर सादर करावं लागत, खूप छान भाग होता, नाटकात काम करून पैसे न मिळविता नावं मिळविणारे खूप मराठी कलाकार आहेत त्यांना माझा मनापसन सलाम व नितीन सरांना खूप खूप शुभेच्छा
आज ह्या वेबसिरीज ची आठवण आली आणी पाहताना डोळे पाण्याने भरले, नितीन सर तुम्हाला गावच्या प्रत्येक सुख दुःख व्यथा ह्याची जान आहे, तुमच्या हातून जे होईल ते सोनेच होणार