Тёмный
Kedar Pooja Pravas
Kedar Pooja Pravas
Kedar Pooja Pravas
Подписаться
तुम्ही जिथे कदाचित प्रत्यक्ष पोहोचू शकणार नाही अशी आपली प्राचीन मंदिरे व त्यातील अप्रतिम शिल्प सौंदर्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला इथे पहावयास मिळतील.
आम्ही शक्यतो २०० वर्षे किंवा त्याहून जुनी मंदिरे मुख्यतः दाखवतो जी मंदिरे पाहायला आपल्याला नक्की आवडेल.
कोळे नरसिंहपुर, खिद्रापूर, भैरवनाथ, चांगा वटेश्वर, लक्ष्मी नृसिंह मंदिर इत्यादी सारखी अनेक मंदीरे माहितीसह दाखविणे आमची विशेषता आहे.
तसेच आम्ही विविध पर्यटन स्थळे व प्रवास वर्णन असलेले उपयुक्त व्हिडिओ पण बनवतो.
आमच्या व्हिडीओज मधून तुम्हाला प्राचीन मंदिरे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल व तुमचे पर्यटनाचे नियोजन सुद्धा करता येईल.
🙏
कृपया आमच्या व्हिडीओज ला लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद !!!
🙏🚗👌🚗🙏
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
🙏
Channel Support - kedarseeker@upi
🙏
#KhidrapurTemple
#PalasdevTemole
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
#KedarKhaladkar
#KedarPoojaPravas
Комментарии
@cpujari1131
@cpujari1131 18 часов назад
🙏🙏
@vyankateshkadadas.5613
@vyankateshkadadas.5613 День назад
Khup Sundar...Kelav Devacha Darshan Zhale aaple mule..shambo shankar har har Mahadev...Dhanyawad...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas День назад
@@vyankateshkadadas.5613 धन्यवाद व्यंकटेश जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 3 дня назад
खुप सुंदर व ऐतिहासिक ठिकाण. या स्थळाचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. ओम् भास्कराय नमः.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 дня назад
@@abhimanyupohare1468 धन्यवाद अभिमन्यु जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे पण आवडतील. अवश्य पहा. तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 3 дня назад
Nice vlog👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 дня назад
@@vaishaliskitchenkatha1419 धन्यवाद वैशाली जी 🙏
@karbhajanmahesh3345
@karbhajanmahesh3345 3 дня назад
जय जगदंब श्री जगदंब
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 дня назад
@@karbhajanmahesh3345 धन्यवाद करभंजन जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे पण आवडतील. अवश्य पहा. तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@kedarseeker8907
@kedarseeker8907 3 дня назад
सूर्य भगवान की जय 🙏🙏💐🙏💐
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 дня назад
@@kedarseeker8907 🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 3 дня назад
उत्तम मंदिर 👌👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 дня назад
@@unknownalkie3987 🙏
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 4 дня назад
आपणा देवस्थान चा मुल् इतिहास सांगा अपुरी महिती सांगू नका,
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 дня назад
होय 🙏
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 4 дня назад
मुलमंदिरचे निर्मान कार्य कोणी केल् हे सांगने गरज आहे, अपुरी माहिती सांगत आहात,
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 дня назад
@@dharmajithakur4218 नक्की प्रयत्न करू 🙏
@Sushil-w9g
@Sushil-w9g 5 дней назад
Hey mandir solapur madhe balives choukatil Aahe. Hey mandir mazhyaa gharapasun 100 miter antaraavar aahe. Mahiti khoop chaan dilaat tumhi 😊
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 дней назад
@@Sushil-w9g धन्यवाद !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन हिन्दी चॅनेल वरील सर्व मंदिरे पण आवडतील. अवश्य पहा, तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@harharmahadevrameshkarpe5749
@harharmahadevrameshkarpe5749 5 дней назад
सर्व माहिती व्यवस्थित सांगितली सर्व ठिकाणं व्यवस्थित दाखवले आहे .परंतु मुख्य मंदिरातील शिवाची पिंड क्लोजअप दाखवली नाही तिथे बोलण्यात जास्त वेळ घालवला शिवपिंड खूप सुंदर आहे.पिंडीच्या खाली सुंदर एकावर एक थराचे नक्षीकाम दिसते तेवढं जवळून दर्शन दिले असते तर बरे झाले असते.आणि हे ठिकाण नेमकं गाव जिल्हा तालुका सविस्तर सांगितले असतअसते तर एखाद्याला जाण्याची इच्छा झाली तर तो जाऊ शकला असता.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 дней назад
धन्यवाद हे मंदिर वाई जवळ धोम धरणाच्या भिंतीपाशी आहे 🙏 आपल्याला विनंती आहे की आमच्या TravKedar ह्या हिंदी वाहिनीला पण असेच आशीर्वाद द्यावेत आभार 🙏🙏🌹🙏🙏
@RajashrikailasabhangraoAbhangr
@RajashrikailasabhangraoAbhangr 5 дней назад
माझे माहेर या मंदीरा जवळ आहे आणी मी या मंदीरात रोज जात होतो नेहमी मंदीर परिसरात खेळत खुप छान माहीती दिली जुने पहायला मिळाले आनंद झाला आभार
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 дней назад
@@RajashrikailasabhangraoAbhangr धन्यवाद राजश्री जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@pujaburande68
@pujaburande68 5 дней назад
Khup sundar mandir ahe Gondeshwar, amhi pahila ahe ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 дней назад
@@pujaburande68 धन्यवाद पूजा जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@ramchndrahakke4519
@ramchndrahakke4519 6 дней назад
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या खेडेगावांमध्ये
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@ramchndrahakke4519 धन्यवाद रामचंद्र जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@ramchndrahakke4519
@ramchndrahakke4519 6 дней назад
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या खेडेगाव मध्ये एक सुंदर असं फार मोठं प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आहे याचंही दर्शन लोकांना घडवावं अशी विनंती
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@ramchndrahakke4519 रामचंद्र जी आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये ह्या मंदिराची नोंद केली आहे. आमच्या TravKedar ह्या वाहिनीला सुद्धा सबस्क्राइब करण्याची मदत करावी ही विनंती आहे धन्यवाद !!! 🙏🌹🙏
@mahadukadam1650
@mahadukadam1650 6 дней назад
रामकृष्ण हरी 🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@mahadukadam1650 धन्यवाद महादू जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@anishmalkar3710
@anishmalkar3710 6 дней назад
Thanks!
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
अनिश जी 🙏 अर्थसहाय्य करून ऊर्जा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !!! 🙏 आमच्या TravKedar या नवीन हिंदी चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करण्याची मदत करावी ही नम्र विनंती आहे 🙏🙏🙏🙏
@anishmalkar3710
@anishmalkar3710 6 дней назад
thanks KEDARJI, you are doing excellent work, ur marathi presentation and commentry is very good, God bless u, keep it up.Expecting such more vedios from U in near future.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@anishmalkar3710 धन्यवाद अनीश जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr 6 дней назад
ओम नम. शिवाय.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@AnnaYadav-sk3pr धन्यवाद अण्णा जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr 6 дней назад
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@AnnaYadav-sk3pr धन्यवाद अण्णा जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@sudhakargundla3157
@sudhakargundla3157 6 дней назад
ॐ नमः शिवाय 🚩💐
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@sudhakargundla3157 धन्यवाद सुधाकर जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@pradipbhosale1007
@pradipbhosale1007 7 дней назад
Chhan ❤❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@pradipbhosale1007 धन्यवाद प्रदीप जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@pradipbhosale1007
@pradipbhosale1007 7 дней назад
Khup Chhan Mast ❤❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@pradipbhosale1007 आभार आभार आभार 🙏🌹🙏
@nirmalaakalwadi178
@nirmalaakalwadi178 7 дней назад
Khup sundar mandir ❤❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 дней назад
@@nirmalaakalwadi178 धन्यवाद निर्मला जी !!! 🙏 आपल्याला आमच्या TravKedar या नवीन चॅनेल वरील सर्व मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करावे, ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@sanjayyadwadkar9859
@sanjayyadwadkar9859 7 дней назад
सिन्नरच्या गोविंदेश्वर मंदिरावर एक व्हिडिओ करा. खूप पुरातन व छान मंदिर आहे. हा व्हिडिओ खूप छान झाला आहे.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 дней назад
@@sanjayyadwadkar9859 धन्यवाद संजय जी !!! 🙏 गोंदेश्वर मंदिर सिन्नर ru-vid.com/group/PLONX0DZ-H3ueBjUE1fZhGa8kY3I9uOG59&si=wnPS20sKk8CMrBFE 🙏 आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा हमारे TravKedar वाहिनी को भी ऐसे ही आशिर्वाद देते रहिए यह आप से प्रार्थना है | आभार !!! 🌹🌹🌹
@AnamikaRMali
@AnamikaRMali 7 дней назад
मी सोलापूरची.ह्या मंदिराजवळ माझे माहेर आहे. लहानपणी मी येऊन दर्शन घेऊन खेळत होतो. आठवण आली हे पाहून. धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 дней назад
@@AnamikaRMali 👌👌👌 धन्यवाद अनामिका जी !!! 🙏 गोंदेश्वर मंदिर सिन्नर ru-vid.com/group/PLONX0DZ-H3ueBjUE1fZhGa8kY3I9uOG59&si=wnPS20sKk8CMrBFE 🙏 आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा हमारे TravKedar वाहिनी को भी ऐसे ही आशिर्वाद देते रहिए यह आप से प्रार्थना है | आभार !!! 🌹🌹🌹
@sureshthoke664
@sureshthoke664 7 дней назад
फारच सुंदर सादरीकरण.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 дней назад
@@sureshthoke664 धन्यवाद सुरेश जी !!! 🙏 गोंदेश्वर मंदिर सिन्नर ru-vid.com/group/PLONX0DZ-H3ueBjUE1fZhGa8kY3I9uOG59&si=wnPS20sKk8CMrBFE 🙏 आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा हमारे TravKedar वाहिनी को भी ऐसे ही आशिर्वाद देते रहिए यह आप से प्रार्थना है | आभार !!! 🌹🌹🌹
@vagabondmac2143
@vagabondmac2143 8 дней назад
Nice information as always 👍❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 дней назад
धन्यवाद मकरंद जी 🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 8 дней назад
केदार सर आपले सर्वच व्हिडिओ अप्रतिम आहेत मी आपल्या चॅनलचे व्हिडिओ नियमित पाहतो केदार आपण पुण्यात कोठे राहता लोकेशन पाठवा
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 дней назад
अनिल जी 🙏 माझा मोबाईल नंबर आपल्याकडे आहेच. आपण मला फोन करू शकता 🙏🙏🙏🙏
@kailaspatil1099
@kailaspatil1099 8 дней назад
मेरा भारत महान
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 дней назад
@@kailaspatil1099 धन्यवाद कैलास जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 8 дней назад
मा.केदार जी, आपल्या परिश्रमाची नोंद तो जगन्नियंता नक्कीच घेत असेल पण तुमचे काम आमच्या सारखे सनातनी,धर्मप्राण.जन कोटी कोटी नमन करुन धन्यवाद। देत राहतील. .
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 дней назад
@@abhijeetpande5295 धन्यवाद अभिजित जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 8 дней назад
Apratim. Khoop. Sundar 🕉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 дней назад
धन्यवाद शाम जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@SamyakKamble-n1b
@SamyakKamble-n1b 9 дней назад
jethhe jethhe dagadi hemandi mandire ahet ti ti sarwa mahapratibhashali samrat raja Ashokaki den hai...itar dharmat pakhandi manuwadiyone badal kele ahet...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 дней назад
@@SamyakKamble-n1b जय हो सम्राट अशोक की 🙏🌹🙏
@nileshbarbade2618
@nileshbarbade2618 9 дней назад
👌👍🏻🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 дней назад
आभार आभार आभार 🙏🙏🌹🙏🙏
@sureshravetkar6359
@sureshravetkar6359 10 дней назад
फार सुंदर माहिती दिलीत 76 वर्षाच्या आयुष्यात एवढी सुंदर बारकाव्या सहित माहिती व दर्शन प्रथमच मिळाली.लाख लाख धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@sureshravetkar6359 धन्यवाद सुरेश जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@KulkarniSham
@KulkarniSham 10 дней назад
फार सुंदर मंदिर आहे.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 дней назад
@@KulkarniSham धन्यवाद शाम जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@gauridhote2378
@gauridhote2378 10 дней назад
मी प्रतेक वेळी या मंदीराचे दर्शन घ्यायची.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@gauridhote2378 धन्यवाद गौरी ताई 🙏 आमच्या TravKedar ह्या हिंदी वाहिनीला सुद्धा असेच आशीर्वाद द्यावे ही विनंती आहे ✍️✅👌👍🙏
@maheshkhaladkar3945
@maheshkhaladkar3945 10 дней назад
सुंदर👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@maheshkhaladkar3945 धन्यवाद महेश 🙏🙏🌹🙏🙏
@meeravantmuriswami6347
@meeravantmuriswami6347 10 дней назад
Chan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@meeravantmuriswami6347 धन्यवाद 🙏 आप को हमारी हिंदी वाहिनी TravKedar के चलचित्र भी अच्छे लगेंगे 🙏 आभार 🙏
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 10 дней назад
राईट
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@deshmukhbalraj धन्यवाद बलराज जी 🙏
@gauridhote2378
@gauridhote2378 10 дней назад
धन्य ते कलाकार ओम नमः शिवाय.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@gauridhote2378 धन्यवाद गौरी जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏
@namratatarte1105
@namratatarte1105 10 дней назад
त्या चे काय काम आहे
@namratatarte1105
@namratatarte1105 10 дней назад
किर्ती मुख म्हणजे काय
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@namratatarte1105 त्याची कहाणी मी बऱ्याच चलचित्रात सांगितलेली आहे कृपया आमच्या महादेव मंदिर प्लेलिस्ट मधील अन्य चलचित्र पाहवित 🙏👍🙏
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 10 дней назад
Khup chhan mahiti.Nive vlog Navratrichya tumhala ani tumachya family la hardik shubhechha🙏🪷🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@vaishaliskitchenkatha1419 तुम्हालाही नवरात्रीच्या शुभेच्छा 🚩🌹🚩🌹🚩🌹 धन्यवाद 🙏
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111 10 дней назад
उत्तम मंदिर 👌👌👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
🙏
@TravKedar
@TravKedar 10 дней назад
👌👌👌💐👌👌🌹🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 10 дней назад
अप्रतिम प्रस्तुति करता धन्यवाद 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
धन्यवाद 🙏🌹🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
आभार 🙏🌹🙏
@HanmantIngale-d7b
@HanmantIngale-d7b 12 дней назад
खूप खूप सुंदर साहेब ok 🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 12 дней назад
@@HanmantIngale-d7b धन्यवाद हनुमंत जी !!! 🙏 ru-vid.com/group/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट आपल्याला वरील प्लेलिस्ट मधिल सर्व महादेव मंदिरे सुद्धा आवडतील. अवश्य पहा तसेच आमच्या TravKedar चॅनेलला सुद्धा असेच आशीर्वाद देत रहा ही आपल्याला प्रार्थना आहे. आभार !!! 🙏🌹🙏