Hi gyus i am Nik I am small youtuber please support me guys . If you do subscribe me you can do exploration and many things If You have any queries or any suggestions for me join my discord - discord.gg/ranieri Or you can DM me on Instagram - instagram.com/p/CGMhjzLHIOE/?igshid=s9yuni1rzbjf (@michtoaryan) Any collabration in your mind and you have querry you can email me Email I'd - aryan.naik1905@gmail.com
आर्यन याच्यापेक्षा चांगले चांगले हे बनवून ब्लॉग बनवू आणि पाठव तेच काय तीन-चार फक्त बनवल्यास कुठे फिरायला गेला घरातल्या घरात पण बनू शकतो संडेला समजा मटन आणलं तर मम्मीने बाजारात जाऊन मटन आणलं मटण आणल्यानंतर तिने कसं मटन बनवलं तुम्ही कसं खाल्लं कांदा खाल्ला मटन खाल्ला रस्सा पियाला वडे खाल्ले भात खाल्ला हे सगळं दाखव त्याच्यासाठी बाहेरच फिरायची गरज नाही आहे ट्रेनने प्रवास किंवा बसने प्रवास किंवा गाडीने प्रवास
काय असं रे म्हाळसा काय रे ती पूजेचा जेवण असा हळदीचा जेवण असा डिटेल्स मध्ये सांगायला पाहिजे ना त्याच्यानंतर एकेक डिश दाखवली पाहिजे हे वडे हसत या मटन असा ही डाळ भात भाजी फणसाची भाजी आहे