🎯🚩पखवाज ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि पखवाज कला जपून रहावे हेच चैनल चे मुख्य उद्दिष्ट आहे💯✌ ✨🎼प्रथमताच यूट्यूब च्या माध्यमातून आणि "ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते" या संकल्पनेतून नवीन शिकाऊ पखवाज वादकांसाठी व ज्यांना कोणाला पखवाज शिकण्याची इच्छा आहे.त्या सर्वांसाठी ऑनलाइन चॅनल सुरू केले आहे. 👏😇
बोल थोडेसे हळू स्लो दाखविले तर बरे होईल कारण फास्ट मद्धे काहिच समजलेले नाही . नविन साधकास याचा काहिच कळनार नाही तरी स्लो मदधे बोल दाखविले तर बरे होईल.❤