आयुष्य एक प्रवास...🍁 नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. इथे आपल्याला किचन बद्दल, घराबद्दल, माझा दिनक्रम, मी बनवलेल्या कलाकृती, प्रवास आणि आयुष्याबद्दल छान छान गोष्टी बघायला भेटतील. माझ्या बद्दल थोडंसं - मी मयुरी. सूक्ष्मजीव शास्त्रात पदवीधर👩🎓 असून सध्या एक गृहिणी आहे. मला घर सजवायला, नवीन रेसिपी शिकायला, कलाकृती बनवायला, फिरायला आवडत. माणसाने येणाऱ्या प्रत्येक दिवसात नवीन काही तरी शिकलं पाहिजे सतत काही तरी करत राहील पाहिजे. हा चॅनेल सुरू करण्यामागे हेच तर कारण आहे. आपल्या चॅनेलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.🔔
Copyright disclaimer:- All the content shown in the videos are self created.
@@MayuriPatilVlogssry tai mi tula question vicharun vicharun trass detey..kharch sry..ag pn tai te mi search krtey pn mla sapdt nhi ahe please ekda nav nav na ksyamdhe jaun search kraych
गृहिणी म्हणून माझ्या दैनंदिन दिनचर्येत तुमचं स्वागत आहे. पहाटेच्या कामापासून, साफसफाईपासून ते आयोजन करण्यापर्यंत मी माझ्या दिवसभराच्या आयुष्यात तुम्हाला घेऊन जात असताना माझ्याशी सामील व्हा. मग ते काम चालू ठेवणे असो किंवा घर व्यवस्थित ठेवणे असो. मी गृहनिर्माण सोपे आणि अधिक आनंददायक बनवण्यासाठी व्यावहारिक टिपा आणि कल्पना सामायिक करतेय. माझ्या व्यस्त, तरीही गृहिणी म्हणून परिपूर्ण जीवनात डोकावून पाहण्यासाठी सदस्यता घ्या...