महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24” Maharshtra News 24 is one of the leading news portal in maharashtra .We cover all kind of political , social , sports ,entertainment related news.Also live coverage of all political gatherings , assemblies , debates..!
राजेंद्र राऊत साहेब काहीही बकवासगिरी करू नका राजेंद्र पाडण्यासाठी फुक मारणे असले काहीही खोटे आरोप करून दादांना बदनाम करू नका उपमुख्यमंत्र्याची चपला काय चाटायच्या तिथे चाटा
आरक्षण द्या।विषय मिटला।सगळा बट्ट्याबोळ फडणवीसनी केलाय।महाराष्ट्राच वाटोळ फडफडणीस ने केलय।फडणवीसजी आरक्षणचा जीन बाटलीतून काढून खेळ मांडून सत्ता घेताना बर वाटल आता फेड पाप।।
So is he not inciting violence and challenging the government that I would do whatever I want & no one should dare to question me. Hypocrite governance in maharashtra under the dictator rule
मिटकरी काय अन् राणे काय हे दोघेही समविचारी सारखेच कारण ते जातीयवादी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत ,राणे जातीवाद करतोय तर मिटकरी आपल्या पक्ष्याला फायदा होईल या साठी बोलतोय , पण सत्य हे आहे जातीवाद करणारे फक्त तुम्हीच राजकारणी आहात, आजही अन् उद्याही हिंदू मुस्लिम शीख इसाइ आम्ही सर्व भाऊ भाऊ मानव हीच एक जात म्हणून आम्ही तमाम जनता जगतो आहोत ,अन् पुढेही जगणार ...