मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल ( KUNYA MANE ) मध्ये चॅनेल काढण्या मागचा हेतू हाच की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एडिटिंग शिकता आले पाहिजे .
आता इथे पर्यंत आलाच आहात तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या आणि रोज नव नवीन व्हिडिओचा आनंद घ्या ते ही अगदी फ्री मध्ये 🤩🤩 [[[टीप:- बेल आयकॉन दाबायला विसरू नका 🔔]]]
आपल्या चॅनेल मध्ये आपण कशा प्रकारे एडिटिंग करू शकतो कशे चांगले चांगले status बनवू शकतो याबद्दल माहिती तसेच शिकवले जाते.
Editing & App Review
1️⃣ALIGHT MOTION 2️⃣KINEMASTER 3️⃣PICSART 4️⃣PIXELLAB 5️⃣LIGHT ROOM 6️⃣SNAPSEED 7️⃣POWER DIRECTOR
👇Contact for Colabration 👇 kunalmane6564@gmail.com