🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 माझ्या या युट्यूब चॅनल वर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे या चॅनल वर आपल्याला सर्व स्वामी समर्थांचे व्हिडिओ जसेकी स्वामींचे उपदेश स्वामींचे स्तोत्र स्वामींचे स्टेटस पाहायला मिळतील, तरी सर्व स्वामीभक्त परिवाराने माझ्या या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ. आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील, 🙏श्री स्वामी समर्थ🙏 #shree Swami samarth #akkalkotswamisamarth #swamiaai#shreeswamisamarthsamadhimathakkalkot
श्री स्वामी समर्थ दादा आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना केली परंतु ते धन काही उगले नाही तर आमच्यावर काही संकट येईल का यावर काही मार्गदर्शन करा श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा आमच्या घरात भाड्याच्या घरामध्ये घटस्थापना केली परंतु जे धान्य आहे ते धान्य उगलं नाही आमच्यावरती कुलदेवतेची आशीर्वाद मिळणार नाही का व आशीर्वाद मिळेल