Yoga is the best way of life.We are today,healthy and joyful only because of yoga and pranayam.To become our life happy and joyful,we must learn spiritual principals as well as Indian method of Ayurved (roots,leafs and stem of trees). Especially we focus on 1) Yoga and Pranayam 2) Spiritual system of Indian culture 3) Science of Ayurved. 4)Organic Farming
स्वामीजी साष्टांग नमस्कार. आपण मुलांना बोलते करून जे संस्कारांचं महत्व विशद केलंत, मुलांना प्रोत्साहित करून जे समाजप्रबोधन करीत आहात त्याबद्दल धन्यवाद. आणि u ट्युबच्या माध्यमातून लहानांपासून थोरांपर्यंत आपले विचार सर्वांना ऐकायला मिळतात. खूप महनीय कार्य करत आहात. धन्यवाद.