Dr Suchitra Nikam a M.D. Homoeopathic consultant, Dietician, Counselor practicing since 15 Yrs.
🎯To spread classical Homoeopathy 🌎 world wide
She has done PGDEMS course And got PG - London degree
She is the deputy director of Aditya homoeopathic hospital Pune, Maharashtra.
Working with Dr Amarsinha as a Senior doctor. She has helped him in lots of reasearch books like Miasm, Thermal, Vital force is Oxygen.
Training Classical Homoeopathy -Dr Nikam's way of prescription -How to practice classical Homoeopathy - How to Manage Emergency with Homoeopathy -Importance of 30 Potency -Vital force -Miasm -Thermals -Principles of Homoeopathy And many more topics.
Mere yaha ke homoeopathic doctor ne mujhe bakson b34 or saath mein kuch homeopathic dawa or ek liquid diya hai toh kitne din mein thik ho jayega age 19 puffy nipple hai thandi mein andar ho jata hai garmi mein bhar nikal jata hai
LOST MY FATHER ,TO THIS SHITTY PUSDO SCIENCE 😢,I WAS 14 ,HE BELIVED IN THAT GARBAGE WHOLE HEARTEDLY ,I WAS TOO YOUNG TO UNDERSTAND WHAT WAS GOING ON AND SUPPORTED HIS CHOICE FOR TREATMENT ,THAT IS NO TREATMENT AT ALL ,ASSUBMEDLY HE HAD CANCER ,THE TRAUMA PTSD THAT I AND MY FAMILY ARE LEFT WITH IS UNREVERSEBLE ,HE DID NIT DESERVE THTA TERRIBLE SUFFERING I WITNESSED IN FRONT OF MY EYES, 🤬homeoparty =💩
From bangalore....we only believe in homeopathy medicines..wants treatment for pcod...bp....asthsma..tonsillitis...diabetics....etc etc ....3 persons from a family...i wants to know is it very expensive....staying there and getting the treatment....please expecting a reply...so that we can plan accordingly....is online consultation available?
मॅडम माझा कान व कानामागची जागा खुप दूखत होती मी कानाच्या डॉक्टर कडे गेली होती त्यांनी सांगितल कि कान नाक घसा यात काही प्रोब्लेम नाही तुम्ही दाताच्या डॉक्टरला दाखवा मॅडम मी दाताच्या डॉक्टर कडे गेली होती औषध चालू आहे तोवर दुखायच कमी होतय मॅडम तुमच्याकडे मला आराम पडेल काय कृपा करून सांगा मी खुप लांब राहते मला यायचय तुमच्याकडे खुप दुखतोय माझा कान जबडा 😢
मॅडम माझा कान व कानामागे आणी डोक दुखत होत मी कानाच्या डॉक्टर कडे गेले तर ते बोलले कि कान नाक घसा ह्यात काही झाल नाही तुमच्या जबड्याच्या साध्यांची झीज झालीय सतत एकाच बाजूने जेवन केल्या मुळे मॅडम तुमच्याकडे मला यायचंय
कृपया लाक्ष पूर्वक वाचा: - माझ्या वडिलांना माउथ कैंसर झाला होता, म्हणुन मी त्यांना या हॉस्पिटल मध्ये त्यांना आणले होते पण यांचे मेडिसिन चा 1% सुद्धा फरक नाही फक्त अणि फक्त टाइम पास आहे. यांची रजिस्ट्रेशन फी 2500/- आहे सुरुवातीला त्यांनंतर यांचे शिकाऊ डॉक्टर आपल्याला पेशंट ला भाऊ किती बहीण किती त्यांचा राग कसा आहे खायला काय आवडतं इत्यादी ज्याचा आजाराशी काही संबंध नाही. मुख्य डॉक्टर अमर सिंह निकम शिकाऊ डॉक्टर बरोबर बसतात अणि पेशंट ला आजारा संबंधित विचारतात पण हे सगळे एक वेळ वाया घालवणे आहे अणि कुणाला काहीच माहित नाही. माझे वडील यांना आम्ही बरे करु पण मेडिसिन चा काही फरक नाही फक्त पैसे कमवायचा स्कैम आहे म्हणुन सांगतो सावध व्हा अणि यांच्या बरोबर वेळ वाया घालवू नये ही कळकळीची विनंती🙏🙏🙏🙏