पतिक भाऊ नमस्कार दररोज कामावरून आल्यावर थकतो! पण आज देवी आईच्या कृपेने होममिनीशटर बघायला मिळाला थकवा दूर झाला आणि मी जाताना आनंद घेऊन जाईल ❤❤🎉❤ (कोळगाव पाटी) मढी बृ_bay_
खुपच कमाल कमाल कार्यक्रम घेउन आलास👌🏻धन्य ते आई वडील त्यांच्या घरात असा हिरा जन्माला आलाय ❤ बोलणे खूप मजा आली उत्तम भाषाशैली आपल्या गावातील मुलगा इतक्या माता बघीनींना खळखळुन हसवलस 🙏 आमचे भाग्य आज या सुवर्ण क्षण अनुभवला पुढिल वाटचालीस खुप शुभेच्छा दादा 🧿💐
Unbelievable... Ek swarsadaran Marathi mulga etk chaan program kru shakto super .. kharch khitr shikanyasarkh.. keep it dear ... Tumila ajun social media vr bghych.. best luck🎉