Hello everyone If you want to enjoy the combo of Food and Tour then plz subscribe to my channel PRATHAMESH THE FOODIE TRAVELER #PRATHAMESHTHEFOODIETRAVELER #Prathameshthefoodietraveler #prathameshthefooditraveler #prathameshthefoodytraveler
हे सर्व Fish Hotels वाले कोळंबी मसाला, हलवा, पापलेट मसाला quantity खुप कमी असते ₹ ४००,५०० per plate, भात Rice Quantity खुप कमी, जास्त द्यायला पाहिजे? Quantity Less?price Heavy?
Classic Complex, KK Market Rd, Punyai Nagar, Panchod, Balaji Nagar, Pune, Maharashtra 411043 Sorry but i dont know about the exact rate of 1 kg biryani and delivery service
मित्रा...मीही जुन्नर पिंपरी पेंढार चा आहे,सध्या निगडी प्राधिकरण येथे वास्तव्यास आहे.शहरात मराठी माणूस व्यवसायात कमी आहे.तुझ्यासारख्या मित्रांनी कुटुंबा सह जिद्दीने व्यवसाय केला तर आपली माणसे आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील.गावी शेतात कष्ट आपण करणार,शहरात आपण परप्रांतीयांचा खिसा भरणार...असा उपक्रम केला पाहिजे सगळ्यांनी..यशस्वी हो
धन्यवाद तुम्ही तुम्हाला आलेला अनुभव सांगितला...पण आम्ही जेव्हा इथे गेलेलो तेव्हा सर्व सोयी रूम, toilet bathrooms सर्व सोयी चांगल्या होत्या...स्विमिंग पूल पण क्लिन होता...जेवणाबद्दल सांगायच तर चिकन भाकरी भात होता...पण दुसरा ऑप्शन नाही 2 नही दिवस तोच मेनू होता...
Thanks bhava.. 😍 Booking sathi direct google vr tumhala contact details miltil. Aamhi 1 and half day sathi hoto so 1100 per contribution kadhlela jyat food include hot.
हॉटेल जे दादा चालवतात ते छान चालतंय याला कारणीभूत त्यांचा प्रेमळ स्वभाव, हॉटेलचं जसं नाव ठेवलंय तशीच आपुलकी त्यांच्या स्वभावात जाणवते, एकदा नक्कीच भेट देण्या सारखं आहे,