Тёмный
Mad Spirit Talks
Mad Spirit Talks
Mad Spirit Talks
Подписаться
Madspirit Talks is a dynamic and engaging video podcast channel that brings together a wide range of guests to share their stories, reviews, and experiences with our audience. Join us as we explore a variety of topics, from personal journeys and life lessons to pop culture and current events. Our diverse guests bring unique perspectives and insights to the conversation, making for an exciting and thought-provoking viewing experience. Tune in regularly to catch up on our latest episodes and join the conversation yourself in the comments section. Don't miss out on the fun and inspiration of Madspirit Talks!

for collaboration or enquiry please reach out us at
madspirittalks@gmail.com
7350073542
Mad Spirit Talks Clips | Madspirit Talks
7:48
6 месяцев назад
Комментарии
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 11 минут назад
23:17 लग्ना अगोदर ह्या बाबतीत बोललेच जात नाही, लग्नाचा मुळ उद्देशच सेक्स आणि प्रजनन आहे ; पण इथे असे होते की ताकाला जाऊन भांडे लपवण्या सारखाच प्रकार.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 19 минут назад
20:38 विषय होऊ शकतो नाही, आताच्या परिस्थितीत हा कळीचा मुद्दा आहे.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 22 минуты назад
19:57 ह्या गोष्टी बरोबर बोलल्या मॅडम, महिलांच्या बाजूने कायदे एवढे सपोर्टिव्ह आहेत त्यामुळे स्वैराचार फार बोकाळलाय.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 32 минуты назад
15:44 equalitychya navakhali fakt hypocrisy aahe, matter of equality come when there is favourable thing for women.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 34 минуты назад
15:15 if there is separation with mutual consent then it can be easily possible to get divorce, कोर्ट कचेरीची लफडी कितीशी असणार अशा केसेस मध्ये?
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 38 минут назад
14:19 in such incidents there will be far more chances that wife would be having extramarital affairs, she must ba in adultery.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 39 минут назад
14:19 then purpose of marriage is not fulfilled, husband should file for the divorce right then without delay, why the hell carrying on paper marriage aimlessly?
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 45 минут назад
11:15 ह्याला कारण आताचे अनागोंदी कायदे, त्याचे ज्ञान नसलेली पोलिस यंत्रणा आणि कायद्याचा विपरीत अर्थ लावणारी न्याय व्यवस्था; आणि शेवटी अशा अनुकूल परिस्थितिचा गैर फायदा आजची महिला न घेईल तरच नवल.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 54 минуты назад
10:48 काही वेळा चुप बसण्या ऐवजी अतिशय विरुद्ध टोकाचा निर्णय घेतला जातो .. बायकोचा मर्डर.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 59 минут назад
9:57 हे सगळे असे असताना, नवरा बायकोची सहमती नसताना सेक्स करतो म्हणून मॅरेज रेप चा कायदा करा असे फेमिनिस्ट बोंबलतायत.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Час назад
8:00 best way is to stay separate from parents after marriage. नवीन लग्न झालेल्या जोड़प्याने आपला स्वतंत्र संसार थाटावा, सासू च्या संसारात सूनेचा संसार घुसडू नये.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Час назад
7:57 purush ekada navara jhala ki aayich kukkul bal hone sodun dyayache, chukat asel tethe aayila pan char shabd sunavata aale pahijet aani baykola dekhil.
@neetanikam2336
@neetanikam2336 Час назад
Nice podcast ❤
@shivayyog8350
@shivayyog8350 3 часа назад
Yes we want gender nutral low
@krishnaom4367
@krishnaom4367 3 часа назад
बरोबर काही ठिकाणी बायको किंवा नवरा वैवाहिक आयुष्य एका partner मुळे पूर्णच होत नसत! जगाच्या दृष्टीने नवरा बायको म्हणून जगतात ! काहींना मुलं ही असतात म्हणून आई वडील इतकीच भूमिका राबवतात. ज्यांना partner असून सुद्धा नसतो मग affair सुरू असत!
@vinodtotala1973
@vinodtotala1973 6 часов назад
खूप विषयांवर त्याच्यामध्ये डिस्कस केला गेलेला आहे धन्यवाद
@khandebharadsirssciencelec3044
@khandebharadsirssciencelec3044 6 часов назад
आपला what's app no?
@nitinkhotkar1812
@nitinkhotkar1812 6 часов назад
खुप छान एपिसोड आहे प्रत्येकाने बघायला हवा
@netralingayat2864
@netralingayat2864 7 часов назад
Ajun hi ek mulgi love proposal reject krte mhanun tichya vr acid taknara purushch asto Tumchya aaji la vichara tila kiti mule jamla ghalachi yachi mubha dili hoti ka tumchya aajobanni Aaj pn khup domestic violence chya case cha ratio check kra ha jo female dominant 0.0001 aahe Mam tumcha proper study nahiye
@swamisamarth9474
@swamisamarth9474 8 часов назад
खूप खरं बोलताय मॅडम....
@janvimore549
@janvimore549 8 часов назад
Good thought ❤
@Talash88
@Talash88 11 часов назад
मॅडम फक्त एकाच बाजुने विचार करतात मी शिक्षिका आहे मी कितीतरी स्ञिया पाहतेय ज्या लग्नानंतर बलात्कार सहन करतेय
@agrimata2467
@agrimata2467 13 часов назад
Mala vaatat paid ahe he
@madhun4086
@madhun4086 14 часов назад
"It's essential to establish gender-neutral laws and support systems that address the increasing cases of men's harassment and abuse, promoting a culture of inclusivity and equality that protects the rights and dignity of all individuals, regardless of gender."
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 15 часов назад
Pseudo science
@rekhashelke8469
@rekhashelke8469 17 часов назад
😂😂😂😂 तुम्ही जे बोलत आहे मॅडम हे खूप उचब्र वस्तीत होत आहे,मॅडम सामान्य आणि मध्यमवर्गीय मद्ये पुरुषांच्या purushatav वर असे कोणतीच महिला बोलत नाही आणि बोलू शकत नाही तुम्ही एका उच्चभ्रु वस्तीचे प्रतिनिधित्व करत आहात यात शंका नाही,पण पुरुषांवर अन्याय होत आहे,पण तो वेगळ्या कारणाने,..कायदे स्री chya बाजूने आहेत आणि त्या अगदी ,त्याचा गैरफायदा घेतात मानसिक छळ करतात,लग्न नावाला करतात पण नवर्यासोबत राहत नाही, किंवा त्यांचे आई वडील नको असतात, असे अजून बरीच कारणे आहे, त्याविषयी खरच बोला सेक्स हा विषयी अजून खेड्या पाड्यात तरी कोणती स्री तिच्या नवऱ्याला असे बोलणार नाही ना मध्यम वर्गीय कुटुंबातील ...असे मला नक्कीच वाटते
@user-uz1bc8tv7o
@user-uz1bc8tv7o День назад
बायकांना असणार स्पेशल स्टेटस कायघाने पोलीस स्टेशनमध्दे आणि समाजामध्दे काढुन घेतल पाहिजे. कायदा सर्वाना समान पाहिजे नाहितर घराचा रेडलाईट एरीया व्हायला वेळ लागणार नाही.
@user-uz1bc8tv7o
@user-uz1bc8tv7o День назад
मॅट्रीमोनीयल साईटवर आपले बाहेर असणारे संबंध पण सर्वानी जाहिर करावे.
@rasikasalunke368
@rasikasalunke368 День назад
Nice topic and nicely explain... everyone need this skills in our life no matter our age....at any phase of life this skill will help us to be sorted ...must wach
@rohanredekar
@rohanredekar День назад
Yes we need gender neutral law
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 День назад
विषय मांडल्याबद्दल खूप खूप आभारी हिम्मत लागते असे विषय मांडायला
@sanjivkeskar2547
@sanjivkeskar2547 День назад
पुरुषांवर येणाऱ्या खोट्या आळा विषयी madaam बरोबर व्हिडिओ लवकर बनवा. आश्या लाखो पुरुष आहेत खोट्या अळांचे बळी
@abhijeetshinde5116
@abhijeetshinde5116 День назад
सगळे स्वार्थी असतात, प्रत्येकला आनंद पाहिजे, तो फक्त भगवंता कडून प्राप्त होतो, 🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
@mansirawate3601
@mansirawate3601 День назад
Chan podcast hota 👍...
@premmaske4346
@premmaske4346 День назад
खूप महत्वाचे विषय बोलत आहात खरेच पुरुष त्रासात आहेत.
@Videostore6423
@Videostore6423 День назад
तुम्हाला माझी कहाणी सांगतो.. माझं लग्न 2017 ला झालं एका matrimony ॲपच्या माध्यमातून. दिसायला ठीक ठाक वाटली स्वभावाने गरीब वाटली संस्कार वाटली म्हणून घरच्यांकडे हट्ट धरला की मला हिच्याशी लग्न करायचं,घरच्यांनी लग्न लावून दिले. हिची लग्नाआधीची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. दोन-चार मीटिंग नंतर मी निर्णय घेतला लग्न करायचा. कारण मला वर्जिनिटी,past relationships याच्याबद्दल काहीही वावगं वाटत नाही किंवा देणं घेणं नाही. मी लग्न केले... पहिल्या रात्री पासूनच ही सेक्स आणि रोमान्स बाबत अत्यंत अरसिक आणि थंड जाणवली. माझा समाज असा झाला की वर्जिन असल्यामुळे असे असेल हळूहळू सुधारणा होईल शिकेल. पण काहीच नाही. प्रणय क्रीडेच्या वेळी मुर्दा कसा पडून राहावा तसे पडून राहायची. असे वाटू लागले की एका शवा सोबत काम क्रीडा करत आहे. मी ही कन्फ्युज होतो त्यात तिला दिवस गेले, मुलगा झाला. त्यानंतर तर तिने कहर केला तिने हात लावून द्यायचं बंद केला. अक्षरशः आलिंगन किंवा साधं खांद्यावर हाथ टाकण्याला सुद्धा मनाई.जवळ गेले की धक्का आणि वाईट बोलून अपमानित केले जायचे. कधी एकत्र बेडवर झोपू दिले नाही की कधी रोमँटिक नाही. लग्ना पासूनच अशी पण मुलगा झाल्यानंतर उघड उघड वागू लागली. आता जवळजवळ तीन वर्ष झाले. एकदाही संभोग झाला नाही. फक्त नावाला नवरा बायको. ( टिपः मी दिसायला, वागायला, कमाई आणि शिक्षणाच्या बाबतीत 2 4 पावले पुढेच आहे) asexual/ नपुंसक असलेले लोक असे फसवून लग्न करतात आणि जिंदगी खराब करून टाकतात एकाध्याची.खूप वेळा आत्महत्येचा विचार सुध्दा आला. Depression stress तर सांगायला नको अशी अवस्था झाली आहे आता.
@user-mu3cu3ro6c
@user-mu3cu3ro6c День назад
Bramhachari raha anandat raha 😇😇😇
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 День назад
Bedroom wali jo baat hai ,kai baar husband bahar se sex kar ke aata hai wife ko kitne doono se haath hi nahi lagata ,tab wife naakhun se noochti hai .aise hi koi ladki eak hi raat mei pagal harkat nahi karegi
@kiranjoshi1459
@kiranjoshi1459 2 дня назад
Yes gender neutral law is an need of an hour 👍
@user-xt1ym2cz3x
@user-xt1ym2cz3x 2 дня назад
शेवटचा मागितलेला सल्ला त्यांच्या क्लिनिक मध्ये फी दिल्या नंतर दिला जाईल😂
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 2 дня назад
सुंदर! Sabiha Mam नेहमीप्रमाणे छान conversations. पुरुषांची बाजू असते हे एका स्त्रीने मान्य करावे हे पुरुषांच्या दृष्टीने आशादायक आहे. त्यांनी सुरुवातीस apeal केल्या प्रमाणे सर्व ladies यांनी ऐकावे असा podcost.
@gauravumap4605
@gauravumap4605 2 дня назад
Thanks mady तुम्ही हया विषयावर अतिशय उघडपणे आणि चर्चा करून मॅडम नी खूप छान पुरुषांची बाजू मांडून मार्गदर्शन केले. आज अशा विषयांवर उघडपणे बोलल तरी बावलट समजले जाते किंवा दुर्लक्ष केले जाते.
@Anirum267
@Anirum267 2 дня назад
बरोबर बोलत आहेत मॅडम .... साइज , स्टॅमिना ..... या वरून खूप जज केलं जातं ........ फोर प्ले ला महत्त्व दिले जात नाही ......
@prathameshshinde7785
@prathameshshinde7785 2 дня назад
मॅम तुम्ही खुप छान बोललात. या पॉडकास्ट मधून तुम्ही संपूर्ण पुरुष जातीच मत अतिशय सहज आणि सोप्या भाषेत मांडल आहे. धन्यवाद ❤. आणि आज पुन्हा एकदा एका गोष्टीची प्रचिती झाली की it's a life.... Problems तर येणारच... पण आपण हार न मानता लढत राहायचं 😊
@bdattaraj
@bdattaraj 2 дня назад
Dr.Sabiha Ma'am You Speak On truth
@madhusudanmudke9584
@madhusudanmudke9584 2 дня назад
Murdered by my mother Murdered by my wife Murdered by my sister And want dignity in society is a womanhood pinch me a lot. God bless them all.
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 2 дня назад
माझं लग्न झालं पहिल्याच रात्री बायको: मी तुला नवरा माहीत नाही माझ्या अंगाला हात लावायचा नाही कारण माझ आधी एक जनावर प्रेम होतं आणि ते मी विसरू शकत नाही मी: मागचं झालं गेलं सोडून दे त्याबद्दल मी तुला कधी विचारणार नाही बायको: मला गोडीत सोडचिट्टी व लग्नाची भरपाई दे नाहीतर तुला वाईट परिणाम भोगावे लागतील मी: शरीर सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तर रक्त साडे पर्यंत बायकोने चावा घेतला रेबीज चे इंजेक्शन घ्यावी लागली शारीरिक सुख मिळत नाही व शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याबद्दल तिच्या माहेरच्यांना सांगितले पण उलट तिच्या माहेरच्यांनी माझ्यावर खोटे आरोप लावलें तिचे भाऊ-बहीण सर्वांनी दमदाटी शिवीगाळ केली पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही उडवा उडी चे उत्तर देऊन हाकलून दिले हे सर्व मला नाईलाजाने सहन करावं लागलं कारण माझ्याकडे ठोस पुरावे नव्हते त्यानंतर मी आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचे निर्णय घेतला त्यानंतर बायको कामाला जात असल्याचे सांगून प्रियकरायला भेटायला जात असल्याचे पुरावे गोळा केले कोर्टात सादर केले 2 वर्ष तारीख पे तारीख न्याय मिळाला नाही फक्त सोडचिट्टी मिळाली
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 2 дня назад
संपूर्ण विडियो ऐकण्या सारखा आहे. एक मुद्दा अधिक उठावदार वाटला, अनैतिक संबंध अधिक करणार्या मूली महिला असतात.
@DineshDere-qy5tt
@DineshDere-qy5tt 2 дня назад
सेक्स सबंधी जगातला सगळ्यात सुंदर विडिओ स्त्री पुरुषा साठी
@DineshDere-qy5tt
@DineshDere-qy5tt 2 дня назад
जबरदस्त थँक you मॅडम