Musicraft Entertainment a Company Incorporated In the year 1980 Has a Vast Variety of Regional Music Comprising of Muslim devotional but also other anguages such as Marathi and Bhojpuri. Musicraft Regional is dedicated to bring an experience of Divine spirituality comprising of a huge Catalogue of Bhajans of Sai Baba, Ganesh Aarti and many more. Channel will take you in world of marathi DJ remix songs, Lokgeet, Koligeet, Katha, Bhopuri DJmix and more. Our Taqreer by Riyaz Effendi And Qawwalies By Renowned Singers Like Majid Shola , Ashok Zakhmi , Anwar Jani ,Zahid Nazan .Playback Singer Mohammed Zziz , Aziz Naza And Aslam Sabri To name a few has always being a hit with music lovers Across The Globe. Do write us for any comments on our content which will help us to serve you better. Subscribe and share our Channel And Enjoy Original Creative Music. Mob: 8097446208
माझी हात जोडून विनंती आहे बौद्ध समाजाचे भजना आहे का बौद्ध समाजालाच मोठे करा बाबासाहेबांच्या नावावर दुसरी पोटभर काय आणि बाबासाहेबाला बेईमान होतात अशा लोकांना ओळखा बुलढाणा वरून इंगोले
रक्तातून गीत गाणारे भीम गीत बौद्धच असतात त्यांच्या रक्ताच्या कणाकणात बाबासाहेब बसलेले असतात ती अतिसुंदर भीम गीत गातात क्रांतिकारी जय भीम अतिसुंदर गीत शाहिराचे अभिनंदन
२००७ मे मधील गाणे तिरुपती बालाजी जाताना गाडीतून ऐकून आनंद घेत होतो....😊😊 आज अचानक आठवण झाल्यामुळे ०२/०८/२४ ०१:३०AM आठवण झाली गाणे पाहिजे म्हणून आता पाहत आहे खूप सुंदर गाणे
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत❤❤❤