GDC IAS ACADEMY App, RU-vid Channel, हे स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Offline and Online साठी One Stop Solution आहे. महाराष्ट्रातील सर्वच परीक्षांसाठी साठी सामान्य अध्ययन-1, 2, 3, 4 (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान & चालू घडामोडी) आणि निबंध सोबतच लोक प्रशासन वैकल्पिक विषयाची अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण तयारी करून घेतली जाते.
BMC clerk la 10th, 12th first attempt clear पाहिजे. आणि आता कनिष्ठ लेखापाल ला typing. जुन्या जाहिराती मध्ये नाही आहे. विरोध केला पाहिजे नाहितर हा विषय BMC Clerk सारख होईल
Agar mai hota to MPSC combine aise leta 😮 Prelims current affairs 20 marks + 15 math 15 reasoning. Toughest. Main paper 1 marathi english 50-50. Paper 2 GS with job related subject, no current affairs. 100 questions
या वेड्या मास्तरमुळे परीक्षा पुढे गेली.हे लोक बॅच टाकण्यासाठी काहीही करू शकतात. नाव gdc ias आणि mpsc मध्ये ढवळाढवळ करतो .लाजा वाटू दे रे ,गोर गरीब मुले घरून पैसे आणून स्टडी करतात आणि तुला exam पुढे घ्या त्या साठी आंदोलन करायला मज्जा वाटते.Yz academy ठेव नाव क्लास चे
Sir 2018 la zalelya bharti madhe bcom with 55 percentage asa educational criteria hota tyamule commerce students ad chi vaat baghat hote but ya new GR mule jyanch typing nahiye tyana khup adchan yenar aahe pls sir tumhi ha mudda uchlun dharava karan typing chya exam December madhe honar certificate mile paryant February yenar kiman yevdhi sut tari anhala milavi 🙏🙏
आज १८ तारीख आहे अजून काही दिसत नाही MIDC परीक्षेच मागे पण २०१८ ला MIDC परीक्षा अश्याच समोर गेल्या नंतर परीक्षा झाल्याच नाहि आता परत तेच होतय सर काही तरी करा सर हि विनंती