Тёмный
 वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)
 वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)
वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)
Подписаться
Vision:
To be a leading solution provider company in animal nutrition and health through comprehensive range of products and service

नमस्कार दर्शक 🙏🏻
वरील Vision सह आम्ही; सर्व पशुपालक शेतकरी आणि सर्व पशुधन निरोगी बनवण्याची जबाबदारी घेत आहोत. या चॅनेल वरील व्हिडिओ प्रत्येक पशुपालक शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरांवरील उदभवणाऱ्या समस्यांवरील उपाय, सर्वोत्तम सल्ले, तसेच त्यांना आर्थिक फायदा करून देणारे ठरणार आहेत. शेवटी 'शेतकऱ्यांची समृद्धी' हेच आमचे ध्येय आहे. यासोबतच आम्ही नवनवीन आमच्या बाकीच्या श्रेणीमध्ये असणाऱ्या जसे कि घरातील पाळीव प्राणी(Dogs, Cats), Exotic Birds यावरील देखील वेगवेगळे व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत.
या माहितीपूर्ण चॅनेलचे Details आपल्या कुटुंबाशी निगडित इतर लोकांना, मित्रांना पाठवा जेणेकरून तुमच्यासोबत त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल हि विनंती.
सर्व नवनवीन माहिती, व्हिडिओसाठी Channel ला SUBSCRIBE, NOTIFICATION(BELL-ON), LIKE, COMMENT, SHARE करा.

धन्यवाद!
TEAM VETRINA

Nutrition week Day 2
1:34
Месяц назад
Happy Nutrition Week!!
1:05
Месяц назад
Комментарии
@ashokjadhav6375
@ashokjadhav6375 18 часов назад
मी वापरतो पण काहीही फरक नाही
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
नमस्कार सर, नक्की प्रॉडक्ट्स वापरून काय फायदे मिळाले नाही हे व्यवस्तिथ सांगा जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.
@ashokjadhav6375
@ashokjadhav6375 18 часов назад
काही फरक नाही मी vaportoy
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
नमस्कार सर, नक्की प्रॉडक्ट्स वापरून काय फायदे मिळाले नाही हे व्यवस्तिथ सांगा जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.
@ashokjadhav6375
@ashokjadhav6375 18 часов назад
काही फरक नाही😂
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
नमस्कार सर, नक्की प्रॉडक्ट्स वापरून काय फायदे मिळाले नाही हे व्यवस्तिथ सांगा जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन करता येईल.
@ashokjadhav6375
@ashokjadhav6375 18 часов назад
मी सुद्धा vaportoy. पण काही फरक नाही क्लोज अप वापुरून सुद्धा वार पडली नाही
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
गाभण काळामध्ये आपल्या vetrimix closeup सोबत पशुखाद्य काय दिले होते?
@राजेशिवछत्रपती-ट7थ
बोव्हीगो सकाळी पंचवीस संध्याकाळी पंचवीस आडीच लिटर दुधातुन देतोय जास्त दिल्याने काही इफेक्ट होईल का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 9 дней назад
बोवीग्रो हे दिवसातून एकदा २५ मिली असे द्या, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@pramodkamble3020
@pramodkamble3020 9 дней назад
Sir मी पंढरपुरी म्हैसीला Closeup दिल नाही पण व्यायल्यावर Lactation वापरले तर चालेल का?
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 9 дней назад
हो चालेल, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@Paneshjadav-mb7gr
@Paneshjadav-mb7gr 10 дней назад
अकलूज मध्ये आपली शाखा आहे का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 9 дней назад
माळशिरस मध्ये आहे आपले शॉप, अहिल्यादेवी चौक मध्ये SBI ATM च्या शेजारी आहे, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@virajshedge4999
@virajshedge4999 10 дней назад
रत्नागिरी, दापोली मध्ये कुठे शोप आहे का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 9 дней назад
जवळील मेडिकल मध्ये मिळेल, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@virajshedge4999
@virajshedge4999 10 дней назад
किंमत किती आहे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 9 дней назад
Bovigro 1 liter 550 mrp,Bestcalf 3 kg 1200 mrp, Heifgro 1 kg 475 mrp, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@akashmetkar4220
@akashmetkar4220 12 дней назад
सर मी हिपग्रो वापरले आहे अजून माझी वघार माजावर आली नाही आहे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 12 дней назад
नमस्कार सर, हिपग्रो चालू करून किती दिवस झाले आहे? प्रमाण किती देत आहे? सध्या तुमच्या म्हशीच्या पार्डीचे वय किती आहे? सविस्तर सांगा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती देता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@akashmetkar4220
@akashmetkar4220 11 дней назад
सर माझी वघार चार दात झाली आहे मी एक, किलो हिपग्रो वापरुन बघीतला पण ति माजावर आली नाही आहे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 11 дней назад
फक्त एक किलो देऊन तिची वाढ होणार नाही २५ ग्राम दिवसातून एकदा माजावर येऊन गाभ जाई पर्यंत चालू ठेवा. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@SHAANDAR_KA_FAN
@SHAANDAR_KA_FAN 16 дней назад
Bovigrow Chi Kimmat kay ahe
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 16 дней назад
Bovigro 1 liter 550 mrp, अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८६००८४४४५०
@राजेशिवछत्रपती-ट7थ
गाई आजारी आहे खुराक खात नाही वीस दीवस व्याईला बाकी आहे क्लोजप आहे पण पण ती खात नाही आणि ते पावडर असल्याने पाजता येत नाही मग हेमलीव पाजले तर वैरण खुराक खाईल का जास्त पहील्या सारख जर चालत असेल तर सकाळी व संध्याकाळी जास्तीत जास्त किती मिली पाजु सांगा
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 19 дней назад
नमस्कार सर, Vetrimix Closeup हे फक्त विण्यापूर्वी शेवटच्या २५ ते ३० दिवसात देतात आता देऊ नका विल्यानंतर Vetrimix Lactation हे वापरायचे, हेमेलिव्ह हे 50 मिली दिवसातून एकदा खाद्य मध्ये मिक्स करून देऊ शकता जेणेकरून जनावरांची भूक वाढेल, चारा खाद्य व्यवस्तिथ खातील. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@राजेशिवछत्रपती-ट7थ
तुमचे प्रॉडक्ट वापरून फक्त नेपियर वरती काय व्यवसाय करू शकतो का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 21 день назад
नमस्कार सर, फक्त चारा देऊन जनावरांचे पोट भरणार नाही, सोबत पशुखाद्य देणेही गरजेचे आहे, आणि आपले प्रत्येक टप्प्यामधील आहार पूरक घटक हे योग्य पद्धतीने वापरल्यास नक्कीच दूध व्यवसाय मध्ये फायदा होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८६००८४४४५०
@राजेशिवछत्रपती-ट7थ
गाईला दहा बारा दिवस टाईम आहे क्लोजप वापरु का शिल्लक राहिले ले गाई व्याईल्या वर दिले तर चालेल का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 21 день назад
Vetrimix Closeup हे फक्त विण्यापूर्वी द्यायचे, विल्यावर नाही वापरायचे. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@jayeshwagh4612
@jayeshwagh4612 24 дня назад
6-9 mahine kay dyayala pahije
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 22 дня назад
Bestcalf वापरा, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@sunnybelsare
@sunnybelsare 27 дней назад
मी आज घेतले पाहू kay रिझल्ट लागतो
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 26 дней назад
Ok sir, काय माहिती लागल्यास नक्की फोन करा.
@pandurangshelar7741
@pandurangshelar7741 28 дней назад
किंमत resonable पाहिजे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 26 дней назад
Bovigro 1 liter 550 mrp, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@balasahebpatil5415
@balasahebpatil5415 28 дней назад
डीलर शिप साठी काय करावे लागेल??
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 26 дней назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@VikrantPatil-vv4zh
@VikrantPatil-vv4zh 28 дней назад
Bambvdyat kute milel
@d.ndhivare8040
@d.ndhivare8040 28 дней назад
खूप ऊपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डाॅ. साहेब.
@pramodkamble3020
@pramodkamble3020 29 дней назад
Sir 11, 12 Mahinyaci Redi aahe tila calel ka? Calat asel tar chandgad kolhapur javal kote bhetel tumace product?
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 26 дней назад
हो मिळेल चंदगड तालुका मध्ये, कोवाड नेसरी रोड वर सैनिक पतसंस्थेसमोर आपले वेटझोन नावाने कंपनीचे शॉप आहे तिथे मिळेल, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@amolgangurde-j3s
@amolgangurde-j3s Месяц назад
@uttampatil4601
@uttampatil4601 Месяц назад
मस्त माहिती आहे
@जयस्तुमराठा-झ1व
या कालवडीची उंची किती आहे??
@abhayjogade1829
@abhayjogade1829 Месяц назад
online मिळेल का?
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
सध्या आपले प्रॉडक्ट्स हे ऑनलाईन उपलब्ध नाहीत तुम्हाला तुमच्या जवळ मिळतील, तुमचे तालुका आणि गाव कोणते? अधिक माहिती साठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@sadanandpatil7747
@sadanandpatil7747 Месяц назад
शिरोळ मध्ये कुठे मिळेल
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
लेन नं. ५, एस टी स्टॅन्ड समोर, शिरोळ, इथे आहे आपले वेटझोन शॉप आहे तिथे सर्व प्रॉडक्ट्स मिळतील.
@ashokbhange3304
@ashokbhange3304 Месяц назад
Very nice
@sagardesmukh3315
@sagardesmukh3315 Месяц назад
SNF la aahe ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
नमस्कार सर, vetrimix lactation वापरा, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@yashbalekundri1474
@yashbalekundri1474 Месяц назад
बेळगाव मध्ये कुठे मिळेल
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
बेळगाव मध्ये तुमचा तालुका आणि गाव कोणते म्हणजे तुमच्या जवळ कुठे मिळेल हे सांगता येईल, किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@yashbalekundri1474
@yashbalekundri1474 Месяц назад
बेळगाव मध्ये कुठे मिळेल
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
बेळगाव मध्ये तुमचा तालुका आणि गाव कोणते म्हणजे तुमच्या जवळ कुठे मिळेल हे सांगता येईल, किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@Shreyashmali-f5g
@Shreyashmali-f5g Месяц назад
25 चे 35 काय जादु केली काय
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
कोणत्याही प्रकारची जादू केली नाही, जनावरांच्या अनुवांशिकतेनुसार गोठ्यामध्ये दूध घ्यायचे असेल तर आहारात योग्य आहारपूरक घटक हे देणे गरजेचे आहे, त्यासाठी जनावरांचा जो संक्रमण कालावधी असतो त्याचे योग्य व्यवस्थापन करा जेणेकरून तुम्ही हि तुमच्या जनावरांच्या अनुवांशिकतेनुसार गोठ्यामध्ये दूध घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@surajbhore4048
@surajbhore4048 Месяц назад
He use ks karaich ya vr video banva sir
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
तुमचा फोन नंबर सांगा,फोन करून सर्व माहिती देण्यात येईल, किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा.
@kailaskendre7192
@kailaskendre7192 Месяц назад
विकायचे असेल तर सांगा.
@nikhildubal2603
@nikhildubal2603 Месяц назад
khilar kalwadina chalt ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
हो चालेल, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@prathameshshirgavkar3582
@prathameshshirgavkar3582 Месяц назад
Bovigro सकाळी द्यायचे कि संद्याकाळी आणि किती ml द्यायच
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
बोव्हीग्रो दिवसातुन एकदा २५ मिली दररोज सकाळी द्या, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@yeshwantpatil1415
@yeshwantpatil1415 Месяц назад
म्हशीच्या कालवडी साठी चालेल का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
हो चालेल, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@GajananBarote3202
@GajananBarote3202 Месяц назад
भाऊ मी पण वापरलं पण माझ्या गाईचा वार हाताने काढावा लागला आसे का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
नमस्कार सर, विण्यापूर्वी किती दिवस आधी चालू केले, प्रमाण किती दिले होते vetrimix closeup चे, यासोबत खाद्य काय वापरले होते, या सर्व गोष्टी सविस्तर सांगा म्हणजे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट्स का मिळाले नाही हे सांगता येईल, किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८६००८४४४५०
@digamberkuber7442
@digamberkuber7442 2 месяца назад
5 लिटर ची काय किंमत आहे आणी एक गायीला दिवसात किती ml द्यावे लागते
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
Bovigro ५ लिटर २२०० MRP आहे, Bovigro वासरासाठी जन्मल्यावर ५ दिवस पूर्ण झाले कि सहाव्या दिवसापासून पहिले ३ महिने पूर्ण होई पर्यंत द्यायचे, २५ मिली दिवसातून एकदा असे दुधामध्ये मिक्स करून द्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८६००८४४४५०
@dipakshitre5481
@dipakshitre5481 2 месяца назад
अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव ता मिळेल का कोणाडे उपलब्ध होईल 🙏
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
हो मिळेल, तुमच्या जवळील मेडिकल मध्ये मिळतील आपले सर्व प्रॉडक्ट्स, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@pravindadagovekarpatil5803
@pravindadagovekarpatil5803 2 месяца назад
गप बाबा तुमच्या या आसल्या डूब्लिकेत यशोगाथा मुळे भरपूर दूध व्यावसायिक आडचानित आलेत,, भिकर्यानो याच्या आदी, गाईला कदी आसले काय होते का तरी गाय चांगली राहायची
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
नमस्कार सर, आपण यशोगाथा हि यासाठी चालू केली आहे कि जेणेकरून तुम्हाला तुमच्या जनावरांच्या उत्पादन काळात जास्तीत जास्त उत्पादन घेता यावे, त्यांच्या अनुवांशिकतेनुसार दूध मिळावे, प्रत्येक शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर कसा करा यासाठी आपण यामध्ये मार्गदर्शन करतो. तसेच हे सर्व शेतकरी त्यांना त्यांच्या गोठ्यात आलेल्या अडचणी आणि त्यानंतर आपले प्रॉडक्ट्स वापरून त्यांना झालेले फायदे हे सर्व शेतकऱ्यांचे स्वतःचे अनुभव आहेत, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा व्हावा. जसे कि तुमचे म्हणणे आहे कि याआधी जनावरांना असे काहीही देत न्हवते पण त्यावेळी तुम्हाला त्यांच्या अनुवांशिकतेनुसार उत्पादन मिळत होते का हे नक्कीच इथे सांगा. आणि अजून एक गोष्ट सविस्तर सांगा जर तुम्ही आपले प्रॉडक्ट्स वापरले आहेत तर तुम्हाला त्याचे काय फायदे झाले आणि काय फायदे झाले नाहीत. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@hanmantmadane9634
@hanmantmadane9634 2 месяца назад
बोविगो किती मिली देयच
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
बोव्हीग्रो २५ मिली दिवसातून एकदा द्या, जन्मल्यावर ५ दिवस पूर्ण झाले कि सहाव्या दिवसापासून ३ महिने पूर्ण होई पर्यंत चालू ठेवायचे. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@EknathvitthalDhebe
@EknathvitthalDhebe 2 месяца назад
Price kiti ahe
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
Bestcalf 3 kg 1200 MRP, Bestcalf 9 kg 2600 MRP, Any information call us 8600844450
@ningappabanne
@ningappabanne 2 месяца назад
👌👌
@sampadakasar999
@sampadakasar999 2 месяца назад
घरीच कालवडी तयार कराव्यात शेतकऱ्यांनी कारण बाहेरून गाई घेताना व्यापारी फसवतात... त्यात नुकसान होते
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
घरच्या घरी कालवडी तयार केल्या तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून अनुवांशिकतेनुसार दुध घेऊ शकता, १२ ते १५ वेत देणारी, कधीही आजारी न पडणारी गाय नक्कीच गोठ्यात तयार होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@sampadakasar999
@sampadakasar999 2 месяца назад
होय.. रिझल्ट चांगले आहेत.. आमची पण कालवड तयार आहे
@jalindardukare-ry1oi
@jalindardukare-ry1oi 2 месяца назад
मैसकासवाढिसाठी, चालतं का,सर
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
vetrimix closeup हे तूम्ही म्हैशी साठी पण वापरू शकता, म्हैशीला दहावा महिना चालू झाला कि चालू करायचे दररोज सकाळी १०० ग्राम संध्याकाळी १०० ग्राम, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@rohanborge5316
@rohanborge5316 2 месяца назад
Anuj dada🤩🤩❤️🔥🔥🔥
@harshadmore6452
@harshadmore6452 2 месяца назад
Superb.... brother ❤️✨
@RohitKorabu
@RohitKorabu 2 месяца назад
मोठ्या शेळ्यांना काय द्यायचे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
एक महिन्याच्या पुढील सर्व करडू कोकरू साठी Vetrimix L हे वापरायचे लवकरात लवकर विक्रीचे वजन वाढण्यासाठी मदत होईल, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@RohitKorabu
@RohitKorabu 2 месяца назад
@@VetrinaHealthcarePvtLtdMarathi तिसर्‍या व्यताची शेळी आहे प्रमाण सांगा
@BHAGWANMANE-tu8fv
@BHAGWANMANE-tu8fv 2 месяца назад
🎉
@bapupotdar3656
@bapupotdar3656 2 месяца назад
मागवायचे कसे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 месяца назад
तुमचा तालुका आणि गाव सांगा म्हणजे तुमच्या जवळ कोठे मिळेल हे सांगता येईल, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०