आदरणीय प्रा.नितीन बानगुडे पाटील साहेब इतिहास अभ्यासक.लेखक व प्रेरणादायी वक्ते यांच्या अधिकृत युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम नमो बृध्दाय
साहेबत तुमचे वक्तृत्व जबरदस्त आहे आपण तरुण पिढीचे प्रेरणास्तान आहात पण तुम्ही एक चुक केली तुम्ही राजकारणात जायला नको होतो त्यामुळे तुम्ही तुमची प्रसिद्धी गमवून बसणार .. .
साहेब तुम्ही एकदा तरी राजकीय क्षेत्रात उतरा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांचा विकास होईल कुठलाही आमदार, खासदार याकडे लक्ष देत नाही महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा वारसा टिकून राहिला पाहिजे 🚩🚩🚩