Тёмный
Rajendra Bansode Official
Rajendra Bansode Official
Rajendra Bansode Official
Подписаться
Welcome to "Rajendra Bansode Official" RU-vid Channel...
This is an Entertainment Channel...
On this Channel you will get to watch Videos that will Entertain you through different Topics...
It will have various topics like Nature, Tourism, Travel, Food, Fishing, Film, Drama, Poetry, Folk, Music, Enlightenment, Interviews, Short film, Advertising, Photography, Literature, Sports, Agric...
Subscribe My Channel for Entertainment and New Videos...
Комментарии
@shindenganesh
@shindenganesh 9 часов назад
देव न मानणारा देवमाणूस डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏
@Anu-kw1ov
@Anu-kw1ov 9 часов назад
Hyanchi hich layki
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 9 часов назад
बौद्धांनी अंधश्रद्धा सोडली म्हणून विकास झाला नाहीतर अशीच डफडी वाजवावी लागली असती😊
@dayanandkharat5968
@dayanandkharat5968 2 дня назад
Kontya kalat hy tech kalana awaghad hy baba
@shashikanttambe4078
@shashikanttambe4078 2 дня назад
त्यांना बाबासाहेबांचे कार्य कर्तुत्व माहित नाही, पण बाबासाहेब त्याचे देव मानत नाही हे मात्र त्यांच्या मनात कुणीतरी ठासवून ठेवले आहे.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🤘🌺🌿
@vijaylone2465
@vijaylone2465 2 дня назад
दाखला एका गावात राहतों तर मिळेल 10गावात राहीलतर कुठुन मिळेल बाबासाहेब आंबेडकर याना समझाया बौद्ध जन्मघेन लागते
@aniketkamble3392
@aniketkamble3392 2 дня назад
Ashich vajvat fir Bai 😂 kahi garaj nahi Tula Babasaheb mannyachi.
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 2 дня назад
बौद्ध धर्म जात आमची महार ❤❤
@user-xh4le8sv5p
@user-xh4le8sv5p 2 дня назад
दादा चांगल करताय तुम्हाला सलाम
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🙏🌺🌿🌿
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 2 дня назад
Maha dev koli samajachi bai aahe javal kahi nasatana baine sarva prashnanchi utare dili . Sarvani milun mukhya pravavat anal pahije Rajendra Bansode yanche abhinandan Babasaheb che karye pude net ahat maxx channel chehi dhanyavad jaibhim jaishivaray jaisavidhan 🙏
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🙏🌺🌺🌿🌿🌿
@surekharayban5965
@surekharayban5965 2 дня назад
Zf😂
@anil.jadhav1195
@anil.jadhav1195 2 дня назад
Ya sati samajyatil Samajik karyakartyani Jagriti Keli pahije
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 2 дня назад
शिक्षणाचा आणि जाती धर्माचा काय संबंध आहे हेच मला कळत नाही, ज्या माणसावर लहानपणापासून जसे संस्कार केले जातात त्या प्रमाणे तो माणुस जीवनात घडतं जातो. आणि एखाद्या माणसाच्या आस्थेला कोणी जर अंधश्रद्धा म्हणून जर हिनवत असेल तर कोणाला काय हक्क आहे इतरांचा द्वेष करायचा. प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचे घोडे नाचवायचे आहे. इथं प्रश्न आहे शिक्षण गरिबी या सारख्या मूलभूत प्रश्नांचा आणि द्वेष कसला करता दुसऱ्या लोकांचा. कोणाला करायचीच असेल तर उपेक्षित लोकांना मदत करा त्यांचा द्वेष करू नका.
@KK26
@KK26 2 дня назад
Jati dharma cha subject nahi tar ..tumchya muli ch lgn ya women chya mulala sobt lavun desal ka?
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
😊😊🙏🤘🌺🌿
@ArohiGhundre
@ArohiGhundre 2 дня назад
आडाणी माणूस काही झालं तर देवावर नशिबावर सोडून देतो पण शिकलेला माणूस विचार करतो त्याला प्रश्न पडतात तो त्याचे उत्तर शोधतो म्हणून त्याची प्रगती होते त्यामुळेच शिक्षण महत्वाचे आहे
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🤘👌👌🌺🌿
@ArohiGhundre
@ArohiGhundre 2 дня назад
शिक्षणा शिवाय प्रगती नाही
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🤘👌🌺🌿
@chetanpatil8435
@chetanpatil8435 3 дня назад
हा व्हिडिओ पाहून एक वाक्य लक्षात आहे ते म्हणजे अस की, (वो गुलाम कभी आझाद नहीं हो सकता जिसे अपणी जंजीर रो से mohobbat हो
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 2 дня назад
बरोबर आहे 🙏🤘🌺🌿
@rahulraut7100
@rahulraut7100 3 дня назад
ह्या स्त्री ला 👍 सावित्री फुले आई यांच्या बद्दल काही च माहीत नाही 🙏🏻
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 дня назад
'Babasaheb Aambedkaranchya' 'Sankpal Kutumbache' 'Kuldaivat' 'Jejuricha Khandoba' aani 'Tuljapurchi Tulja Bhavani' aahe. 'Tathagat Sidhdhart (Sugat) Budhdha' he aamchya 'Ladvayya Kunbi - Kulwadi Khttiyya (Shatriya) Samajache' 'Tathagat Sidhdharth (Sugat) Budhdha' he 'Dev' nasun ti ek 'Vichardhara' aahe ti vichardhara kontyahi 'Dharmatil, Jatitil, Panthatil, Sampradayatil, Samajatil' manse swikaru shaktat. Pan tyasathi aapan aaple Purvaj - Pitar 'Kuldaivat' visarne he chukiche aahe. Jase aapan aaplya 'Aai - Vadilanna' te warlyanantar sudhdha visaru shakat nahi tyapramane aapan aapalya aadya Purvaj - Pitar asnarya 'Kuldaivatana' visaru shakat nahi, karan te aaple 'Dharmik' nasun 'Vanshik Purvaj - Pitar (Raktache)' aahet, mi ithe ji charcha karat aahe ti fakta 'Kuldaivatanvishai' karat aahe naki konya 'Dusarya' banavati devanvishai jase ki 'Bulet Baba', 'Cycal Baba' etc. nahi.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 дня назад
Aaple 'Aai - Wadil' kase ka asenat pan te aaplyasathi khup mothe astat, tyachpramaane aaple 'Purvaj - Pitar' 'Kuldaivat' kase ka asenat te pan aaplyasathi khup mothe asle pahijet, karan ti aapli 'Kul Sanskriti' aahe. Aajahi 'Aadivashi' kitihi shikun mothe zale tar te aapli 'Kul - Sanskriti' sodat nahit karan ti tyanchi khari olakh aahe, tyapramaane aapanahi aapli 'Kul - Sanskriti' sodli nahi pahije. Maze 'Kuldaivat' 'Kolhapurcha Jotiba' aani 'Kolhapurchi Aambabai' aahe aani te maze 'Vanshik Purvaj - Pitar' aahet jase mi maze 'Aai - Wadil', 'Chhatrapati Shivaji Maharaj', 'Chhatrapati Sambhaji Maharaj' yanna visaru shakat nahi tyapramaane mi maze 'Vanshik Purvaj - Pitar' 'Kuldaivat' 'Kolhapurcha Jotiba' aani 'Kolhapurchi Aambabai' yanna visaru shakat nahi karan ti aamchi khari olakh aani aamchi khari 'Kul - Sanskriti' aahe. Aata tya 'Devasthananwar' jar lutaruncha kabja zala asel tar tyat khari chuk kunachi? 'Aamchich' na! Aamhi tya 'Kuldevache' 'Vanshik Vanshaj' mhanun kuthetari kami padlo na! Jyanni kabja kela te 'Videshi' mhanje aaple khare shatru sudhdha asu shaktat, 'Yudhdhaniticha' ek niyam aahe ki jar samorchya shatrula harwayche asel aani tyanna aaple 'Gulam' banvayche asel tar pahila tyanchya 'Kuldaivatanwar' kabja kara jitun yanna jivapad ladhnyachi umed aani prerana milte, mag to kabja 'Yudhdhanitine' kara athwa 'Kapatnitine' kara aani aajachya aaplya samprat 'Bharat Deshala' 'Kapatniticha' 'Shap' aahe.
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 3 дня назад
खरी आरक्षणाची गरज अशा लोकांसाठी आहे.
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 3 дня назад
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जय भीम 🩵🩵
@yourajkamble
@yourajkamble 3 дня назад
Nice riport ting
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 3 дня назад
अशा गरिब अज्ञानी लोकानांच आरक्षणाची गरज आहे मग ते कोणत्याही जातीधर्माचे असो. नाहितर जातीधर्माच्या नावाखाली गडगंज श्रीमंत पण फाटस तो पर्यंत आरक्षण घेतात आणि गोरगरीब आरक्षणापासुन वंचित राहतात.
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 3 дня назад
ही अत्यंत अद्न्यानी आणि अंधश्रद्धा पसरविण्यात पटाईत वाटतेय. हीला शिक्षण;कामधंदा;कमवून स्वाभिमानाने कष्टाचे खाणेच माहीत नाही.पुढील तिच्या पिढीलाही शिक्षण न देता लाचारी;अंधभक्त करून, मागणे शिकवित आहे.ही बाई स्वतः बोलत नाही हिला कोणीतरी पढवलेली दिसते.
@atpbooster
@atpbooster 3 дня назад
Interesting topic
@kapilbagul9394
@kapilbagul9394 3 дня назад
भाऊ ज्यांना जे करायचं ते करू दे आपला बौध्द धर्मातले लोक कसे प्रगती करतील फक्त त्या कडेच लक्ष द्या कारण आपल्या लोकांनी जी परिस्तिथी सहन केली आहे ती कोणी 😢 नाही केली आहे नमो बुध्दाय जयभिम 🙏
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 2 дня назад
🙏🙏🌺🌿🌿🌿
@sudhirwaghmare5677
@sudhirwaghmare5677 3 дня назад
खूप छान मुलाखत घेतली या वरून समजले अद्यापही बऱ्याच तळागाळातील समाजाला बाबासाहेब समजले व माहिती नाहीत जय भीम, जय शिवराय
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 2 дня назад
जय भीम 🙏🙏🌺🌿🌿🌿
@vinodgaikwad8196
@vinodgaikwad8196 3 дня назад
Tata na bola baudh Dharm swikara namo. Bhuddhai. Patna picture. Jaati cha. Battle. Namo buddhay. 💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏👍👍👍💪💪💪💪
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 3 дня назад
हिंदु संस्कृती सोडुन नविन कोणती तरी संस्कृती बसवायची हे पटण्यासारख नाही ही लोक हिंदु संस्कृती जपत आहेत.परंपरागत श्रद्धा ठेवत आहेत त्यांनी देवाला मानु नये हे तुमी सांगु नका.संवीधानात अस कुठे लिहल नाही की बाबासाहेबांनी देव मानला नाही म्हणुन कुणीच मानु नका.ज्याचा त्याचा अधिकार आहे.
@khushirajff3198
@khushirajff3198 3 дня назад
Only Dr.Babasaheb, ekach Saheb ,yana Bata samjalech nahit,kalnar nahit .
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🙏🤘🌺🌿
@shubhampatil3223
@shubhampatil3223 3 дня назад
देवाधर्माला माणुनच स्वराज्य घडलंय. देवाधर्माला मानूनच लाखो लोक मंदिरात आणि हिंदू धार्मिक कार्यात पोटभर जेवण करतात तेही बीना जात पात बघता. आणि पुनर्जन्म वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाला आहे तुम्ही चेक करू शकता गूगलवर आणि रिसर्च पेपर्स मध्ये.
@ravimarathe7425
@ravimarathe7425 3 дня назад
बऱ्याच ग्रामीण भागात.... महापुरुष हे कोण होते त्यांनी काय केल हेच माहिती नाही..... कोणी सांगत पण नाही
@AjayDabhade-ho5bw
@AjayDabhade-ho5bw 3 дня назад
बाई तु म्हनती बाबासाहेबाला मानत नाही.अग तुला जे स्वातंत्र आहे ना ते सुद्धा बाबासाहेबां मुळेच.देवापेक्षा लाख पटीने महान आहेत बाबासाहेब आंबेडकर.अग माऊले देव जर असता तर तुमची कुत्र्या वाणी जिंदगी झाली असती का... दारोदारी जाउन भीख मांगावी लागली असती का. पोरांना शिकवा.संघटित करा संघर्षित करा...
@shobhakamble9339
@shobhakamble9339 3 дня назад
Dev sodla mhanun amhi sudharlo
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🤘🤘👍🌺🌿
@PravinKarankale
@PravinKarankale 3 дня назад
यांना समजाऊन काही फायदा नाही आपला वेळ वाया घालू नका भाऊ या मरी आईला भिकच मागुद्या लोकांचे शिडे अन्न खाऊ द्या 😢😢
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🙏🌺🌿
@vikramjadhav9102
@vikramjadhav9102 3 дня назад
बायबलमधील सर्व काही आज खरे होत आहे! अब्राहमला दोन मुलगे होते, एक इस्माएल आणि दुसरा इसहाक, इश्माएलपासून सर्व मुस्लिम देश तयार झाले आणि इसहाकपासून इस्रायल देश निर्माण झाला,परंतु या दोघांनीही प्रभु येशूला देवा चा पुत्र आणि ख्रिस्त मानले नाही, परमेश्वर यहोवा नें आपली शिक्षा त्याचा पुत्र प्रभु येशूला दिली आणि आपल्याला मृत्युदंडातून मुक्त केले! तिस-या दिवशी प्रभु येशु मरणातून उठवलें आणि आपणांस अनंत काळाचे जीवन दिले! पण यहुदी आणि मुस्लिम दोन्हीही प्रभु येशु ला परमेश्वर पुत्र मानत नाहीत,मग हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलं की,इतर जातीतील लोक प्रभू येशूला "देवाचा पुत्र" मानतील आणि स्वर्गात जातील,आज ही गोष्ट खरी होत आहे, इतर जातीचे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत,सध्या इस्त्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे ते प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चिन्ह आहे,जेव्हा इस्त्रायली लोक या युद्धात 1/3 उरतील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील आणि मग सर्व इस्रायली(ज्यू) प्रभु येशूला प्रार्थना करतील मग प्रभु येशू इस्रायलला वाचवण्यासाठी आणि युद्ध लढण्यासाठी ढगांवर स्वार होऊन येतील आणि तेव्हा युद्ध थांबेल म्हणून,प्रभू येशूचे आगमन आता अगदी जवळ आले आहे,म्हणून प्रभु येशूवर विश्वास ठेवा आणि तारण मिळवा!आमीन 💕
@jiwanbkamble5129
@jiwanbkamble5129 3 дня назад
या बाईला काही ही सांगितले तरी पालथ्या घागरी वर पाणी. हे सोडायला तयार नाहीत अन् आजच्या सरकारला अशा लोकांची अधिक गरज आहे. महार जात सोडुन इतर अनुसूचित जातीची व जनजातीचे लोक उच्च जातीची बरारबरी करण्यात धन्यता मानतात, त्यांना मोठेपणा मानतात. आहे त्यांतच खाऊन मरण्याची विचारधारा बाळगनार्या लोकांना काय सांगनार.? यांनां गरज आहे शिक्षणाची, थोतांड पाखंड अंधंश्रथ्दा यातुन बाहेर काढायला पाहिजे पण सरकारची इच्छा नाही थोतांड पाखंड अंधंश्रथ्दा हे पसरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे .
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 3 дня назад
आत्रे इतरावर फक्त टीका करण्यात खूपच हुशार
@prabhakarkadam8357
@prabhakarkadam8357 4 дня назад
ह्यांना कसं समजावणार
@pradip9768
@pradip9768 4 дня назад
या बाईला माहित नाही आज ती ज्या व्यवस्थेची गुलाम आहे मग तिला महात्मा फुले, बाबा साहेब इतर महापुरुष कसे समजणार ज्या मुळे ती गुलाम आहे त्याला ती देव मानते ही फक्त त्यांच्यात अजुन ....
@kiranbhalerao3246
@kiranbhalerao3246 4 дня назад
मरीआई, म्हसोबा, भैरोबा याशिवाय चौथा देवही माहीत नाही, किती हे वेडेपण काहीच नसताना सगळ असल्याचा खोटा आव आणायचा, मुलांच्या भविष्याचा काही विचार नाही.
@kiranbhalerao3246
@kiranbhalerao3246 4 дня назад
बाई आपण जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करा आणि स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांना भेट देऊन करून घ्या, नाहीतर येणार्या पिढ्या आशाच बरबाद होतील, आमच जमत नाही अस का म्हणता ते जमवून घेत आले आहेत. तुम्ही विचार करा तुम्ही म्हणता आम्ही विचार करीत नाही, तेच चुकत विचार करा, प्रत्येक प्रश्नाला बाई सांगतात पहिलेपासुनच अस आहे, म्हणजे यांनाही माहीत नाही कधीपासून, कशा मुळे, कसे हे प्रश्न कधी पडलेच नाही.
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🤘🤘👍🌺🌿
@jagdishc69
@jagdishc69 4 дня назад
या लोकांची काही चूक नाही यांच्या पर्यंत विकासाची गंगा पोहोचलीच नाही. यांना कोणी शिक्षणाच महत्व सांगितलं नाही कोणी पुढारी किंवा सरकारचा प्रतिनिधी यांच्या कामी आला नाही. विकासाच्या बाता मारणाऱ्यांनी, 5 त्रिलियन अर्थव्यवस्था करून काय फायदा,लाडकी बहीण सारख्या फालतू योजनेत पैसे खर्च करण्या पेक्षा अश्या लोकांचे जीवन सुधारण्यासाठी खर्च केला पाहिजे सरकारने..
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🤘👍🌺🌿
@insearchfpeace5391
@insearchfpeace5391 4 дня назад
रिल्सच्या जमान्यात तुमचा वेगळा व्हिडिओ नक्कीच कौतुकास्पद आहे, खुप छान !
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🙏🤘🌺🌿🌿
@Dangerjone12
@Dangerjone12 4 дня назад
Ya lokanna arakshan kashala del nahitari kahi fayda nahi yancha bs yayla devach distat dimag tr ghanta nahi
@roshangangurde5704
@roshangangurde5704 4 дня назад
2024 मध्ये पण अशी परिस्थिती आहे म्हणजे काय परिस्थिती असेल आरक्षण अगोदर
@satyapalborde6164
@satyapalborde6164 4 дня назад
बाबासाहेब आंबेडकर शिकलातर हाकची भाकर मिळेल तुमचा अधिकार काय आहे ते समजेल माणूस म्हणून जगता येईल आज सर्व जणांनी महार आजचे बौध्द बघा सर्वात ज्यास्त प्रगती दलीत मागासोर्गी मधी पुढे आहे कारण ते कोणा देवा धर्मा च्या नादी लागत नाही ते ब्राम्हण लोकाना घास टाकत नाही सत्यनारायण पूजा करत नाही तेच्या आगात देव येत नाही तेच्या घरात बाळ झाल तर ते कायद्याची भाषा करत ...हे शिकण्या सारखं आहे
@superyoutube7
@superyoutube7 4 дня назад
आपल्या ला लाज वाटायला पाहिजे म्हनजे कोणतेही सरकार आसो, त्या सरकार ला निवडून देणारे कार्यकरते आज पर्यंत आशा समाजापर्यंत पोहचले नाहीत. जिथे हे साहेब पोहचले. ह्या समाजाच्या कार्यतायाने थैंक्यू मनयला पाहिजे. आणी सरकार ला सांगून यांची प्रगति केली पाहिजे. बगा यांना पंतप्रधान माहित नाही. बगा जरा काय करता येईल ते. 🌹🙏🌹
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🤘🌺🌿
@sambhajichavan4812
@sambhajichavan4812 4 дня назад
मित्रहो आरक्षणाची खरी गरज यांना आहे दाखले काढण्यासाठी मदत करा उगाच धर्म मध्ये आणू नका,
@sachinbabar7155
@sachinbabar7155 4 дня назад
खुप छान प्रयत्न आहे 👌👌🙏🙏
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official 18 часов назад
🙏🤘🌺🌿
@konkan145
@konkan145 4 дня назад
Lakhat ek bolalya....Jay shri ram🚩🚩🚩🚩🚩