धन्यवाद. ही playlist जेव्हा मी बनवली होती तेव्हा JDK8 वापरले होते. आता JDK22 मध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. विशेषकरुन Spring Security बद्दल. त्यासाठी ही नवीन लिंक देतो. ती फॉलो करा.ru-vid.com/group/PLjnXRaoPVNagq-nsvn8bVa34PXeNaQKcj
@@sunilkumarshinde9447 हो. सध्याच्या सिरीज मध्ये आपण thymeleaf वापरून Dynamic pages बनवलेली आहेत. ReactJS आणि axios वापरून HTML page ला dynamic बनवणे हे शिकवून झाल्या नन्तर एक प्रोजेक्ट बनवून दाखवावा असे मला वाटते. कारण सध्या कंपन्यांमध्ये backend ला Spring Boot आणि Frontend ला ReactJS किंवा AngularJS वापरले जाते.
मराठीत अतिशय सुंदर रित्या अभ्यास पूर्ण समजावून सांगितले आहे सर ,अशा पद्धतीने सूट सुटीत कोणतेच विडिओ नसतात ,आपणाला खूपच धन्यवाद ,यातून विध्यार्थी असोत किंवा प्रोग्रॅमर असोत त्याना यातून खूपच शिकण्यास मिळणार आहे। सर असेच अभ्यास पूर्ण विडिओ मिळावेत हि नम्र विनंती
Sir mala coding kahich yet nahi c tevdai basic basic yeti ani mi ata second year la ahe mg ata mi mazi coding hour Kashi start karu pahila konti language shiku ?
@@akshayparulekar4550 ok thank you sir 🙏🙏 Ani sir mi ata c++ shikat nay direct tumchya saglya playlist bgto as kel tar chalel na in other words coding chya related dusr ata kay karat nay fakat tumchya 4 playlist bgto saglya pahila it's ok ? Ka ajun dusra kahi karaychi garaj ahe karan mala fakat c basic basic yete