एक स्वच्छंदी प्रवासी, A Marathi Travel Vlog Channel मित्रांनो मी मिळेल त्या वेळी नवीन नवीन ठिकाणी फिरणे विशेषतः नैसर्गिक पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्थळांना भेट देणे हा माझा छंद आहे.तसेच वेगवेगळ्या देशांना भेट देणे तेथील संस्कृती, चाली रिती,खाद्य संस्कृती यांचा फार कुतूहलतेने अभ्यास व अनुभव करणे याची आवड आहे. तरी आपण या chanel subscribe करून like व notification all या बटणावर क्लिक करावे जेणे करून येणाऱ्या व्हिडिओ चे notification आपल्या मोबाईल वर येतील.आपल्या व्हिडिओ बद्दल काहीही विचाऱ्याचे असल्या आपण मला कधीही comment द्वारे वा social मीडिया account वर संपर्क करू शकता. आशा करतो की आपल्याला या माझे व्हिडीओ आवडतील,धन्यवाद.
@@jayedsheikh6459mein toh 23 may machan stay ke liye aaya tha,jada khuma nahi...lekin us resort mein ek banda hai Prathamesh usse contact kar sakte ho...mobile no: 91454 31853. woh aapko guide kar dega
जळगाव विभागात गाड्या कमी आहेत... तरीपण उत्पन्न जास्त आहे... ही गाडी रिबिल्ड साठी मागितली होती... हीची स्पैर नाही डेपो मध्ये.... ही पंढरपूर रुट ची गाडी आहे
Nagpur to Indore msrtc lalpari bs6 base ya bus chi root nagpur, amarvati, paratwada, harisal, dharni, burhanpur,(mp) khandwa (mp) final Indore Kara na ha video sir😢
@@rahultadokar4701 मी मे 2024 मध्ये गेलो होतो मेळघाट ला,या मार्गावर नाही जाऊ शकलो,पण फार इच्छा आहे धरणी, बऱ्हाणपूर,खंडवा प्रवास करायची....परत या भागात येईल 🙏
विटा - जत - विजयापूरा(बिजापूर) - hospete- bellari - gooty - गुटी वरून ताडीपत्री ची बस घ्यायची व बुग्गा (bugga) ला उतरायचे. बूग्गा वरून बंगणपल्ली (banganpalli) साठी बस घेऊन तो 18 km वर रोडवर बेलम caves इथे पोहचता येते.
for budget cheap stay,you can prebook dormitory rooms/single rooms available at nizamuddin railway station or at New Delhi railway station or at old delhi railway station on irctc tourism website