LIfe Art Konkan लाइफ आर्ट कोकण या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही जीवन, कला, निसर्ग, प्रवास, साहस, वन्यजीव, खाद्यपदार्थ, सण, संस्कृती,सर्व वास्तविक जीवनातील गोष्टी आणि बरेच काही या व्हिडीओचा आनंद घ्याल म्हणून कनेक्ट रहा. Like,Share,Subscribe
All About Life Is Life Art,On Life Art Konkan You tube channel, you will Enjoy Video Of Life,Art,Nature,Travelling,Adventures,Wildlife,Foods,Festivals,Culture,No Drama All Real Life Things And much more so stay connected. Like,Share,Subscribe
जागा विकू नका पिंपरी-चिंचवड पुण्यासारखी अवस्था करून घेऊ नका आपल्याला थोडीशी लालच दाखवून आपल्या जमिनी जबरदस्ती विकायला लावता येत विकली तर मराठी माणसालाच विकार व्हिडिओमध्ये किंमत सांगितली तर बरं राहील
@@lifeartkonkan खुडी पासून 3 कि.मी.अंतरावर "खुडीपाट" आहे ... तिकडे तुम्ही गेलेलेच नाहीत...पन्हळीवाडी, पेडणेकर वाडी (कोलेढवळ) व खुडीपाट या तीन वाड्या मुख्य गावापासून दूर आहेत. तिथेही जाऊन शूटींग करावं.... वरील vdo फक्त खुडी गावचा आहे...