'सृजनसभा - कलासारस्य रसपानम् ।' Team with new musical creations. New musical compositions, thematic mehfils and online - offline programs for all musicians, non-musicians and all people who like to get immersed in music!
खूप सुंदर आणि प्रसंशनीय.आपल्या या उपक्रमाला भरपूर यश लाभो अशी मनापासून ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना..पुढील वाटचालीत श्रोत्यांना सहज ताल धरता येईल आणि आपल्या रचना आमच्याही तोंडी सहज बसतील अशा असाव्यात.म्हणजे ऐकणे एक मनोरंजनात्मक व्हावे असं मला वाटतं.तरी आपण जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल..अनंत. मठ्ठग्राम गोवा..धन्यवाद..❤
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SSrsLsQ5l6g.html ।। अनादी मी अनंत मी ।। पद्यरचना - स्वातंत्र्यवीर सावरकर संगीतरचना, प्रधान स्वर - होनराज मावळे
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SSrsLsQ5l6g.html New update! ।। अनादी मी अनंत मी ।। पद्यरचना - स्वातंत्र्यवीर सावरकर संगीतरचना, प्रधान स्वर - होनराज मावळे
सर्वांना मनापासून धन्यवाद! नवीन रचना केल्यावर ती तशी व्यवस्थित गायला हवी. या व्हिडीओसाठी माझी मैत्रीण अबोली हिने गायन केले व ताराशीषने उत्तम ठेका वाजवला त्यामुळे हा व्हिडीओ होऊ शकला. मल्हार स्टुडिओज् चे सुद्धा खूप खूप आभार! यु ट्यूब प्लॅटफॉर्मवर ऐकायला, बघायला एवढ्या गोष्टी उपलब्ध असून सुद्धा आपण आमच्या चॅनेलवरील संगीतरचना ऐकता, मनापासून कमेंट्स करता (अर्थात प्रोत्साहित करणाऱ्या) या सगळ्याचा खूप आनंद वाटतो!
व्वा वाह, सुरेख सुंदर रचना..तराणाच्या प्रयोगात भारतमातेची अप्रतिम शब्दात केलेली स्तुती...ही संकल्पनाच मुळात खूप छान आहे. शब्द,स्वर,ताल , नृत्य, सारेच यात आहे.. Greatch .. Congratulations . संपूर्ण टीम चे अभिनंदन, आणि शुभेच्छा..