This is gives wonderful result. Is oil ko hair pe lagane ke bad meine 2-3 days vaise hi hair pe rakha... Aur fir dho dala... Isse mere baal bahut soft ho gaye... Mere baal pahle bhut Frizzy the.. Ab kam ho gaye hai...this works very wonderful✨😍 thank you so much❤😊
Hey तुझ्या भरपूर video बघितल्या खूप सुंदर आहेस तू ... तुझ केस तर लाखात एक असतील येवढे छान आहेत पण ते तुला नैसर्गिक देणं आहे .. तुझ्या genes मध्येच ते असेल .. पण अस फक्त external medicine ने जास्त काही फरक पडत नसतो .. त्याला nutritional intake पण असावा लागतो आणि सोबत exercise किंवा योगा ची जोड असणे पण गरजेचे आहे ..आणि सगळ्यात imp म्हणजे निदान परिवर्जन - म्हणजे एखादा रोग होण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात ते टाळणे.. केसांच्या आरोग्यासाठी healthy जीवनशैली खूप imp असते.. सध्याची जीवनशैली खूप बदली आहे म्हणून सर्रास सगळ्यांनाच या समस्या जाणवतात
अगदी बरोबर आहे. इनटेक महत्वाच आहे ,हेल्दी डायट मी ही घेते,आणि सांगतेही, आणि हेअर केअर पण तेवढीच महत्वाची आहे. केसांची वाढ हे जेनेटिक वर अवलंबून असेल पण या गोष्टीनी केस मेन्टेन राहतात, खूप बदल होतो हे मी अनुभवलय...
@@varshagaikwad08 yes healthy diet ghe ... Healthy lifestyle thev... Ajun hairs beautiful banav .. ani kadhich hair short karaycha vichar pn karu nakos ...sadhya ahe ti best length and ideal length ❤️