प्रणव जी, खूप आवडलं. याचा कॅमेरामन आणि पहिला साक्षीदार मी असल्याचा मला अभिमान आहे. तू खूप गुणी कलाकार आहेस. श्री यशवंत कुलकर्णी सर, संस्थापक अध्यक्ष, श्री सद्गुरू ग्रुप, पुणे महाराष्ट्र 🎉🎉
अप्रतिम सादरीकरण! क्या बात है! शास्त्रीय गायन, अभंग, लिंबलोण उतरु कशी सारखी सीने-भावगीते, छबीदार छबी सारखी Typical लावणी आणि आता हे नाट्यगीत, What an extraordinary variety! आणि ते ही ज्या व्यक्ति चं Profession IT field आहे!!! Keep it up 👍