खुप छान अनुभव येतो मनातून इच्छा असेल तर ही परीक्रमा घडतेच दत्त महाराज बरोबर पुर्ण करूण घेतात 10000आकडा जास्त वाटतो पण काही नाही आता रोपवे आहे त्यामुळे 10000पायरी कमी होते फक्त 10000 आहे लवकर गेलं तर बारापर्यंत खाली येतय नामस्मरण करत जा
तुम्ही माहिती घेतली आमच्या पर्यंत पोहचवली छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पण ज्या दुकानात तुम्ही गेलात व त्यांनी देखील खूपच छान रिस्पॉन्स दिला माहिती दिली, त्यांना पण शुभेच्छा 🌹