Welcome to our RU-vid channel. 🍁💞 If you like content on this channel then do subscribe to this channel and do press the bell icon for the getting notifications👍✨
@@yogeshbandal7640 मार्ग १) दापोली - उंबर्ले - तेरेवायंगणी- पन्हाळे काझी मार्ग २) दापोली - वाकवली - पांगरी (लाँग रूट) * तुम्हाला दापोलीतून सकाळी ८:३० ची बस डायरेक्ट पन्हाळे काझी लेणी इथे सोडेल! ही बस जाळगाव - उंबरले - तेरेवायंगणी - पन्हाळे काझी अशी असेल नंतर ९.:०० ची पांगारी बस लागेल पण ती लेण्यां पासून १km लांब उतरवेल आणि तुम्हाला चालायला लागेल! दुपारी १२:०० परत पांगारी बस लागेल ती तुम्हाला डायरेक्ट पन्हाळे काझी लेणी इथे सोडेल! दापोलीत direct जायला पन्हाळे काझी ५:०० ची बस असेल तसेच ५:०० ची पांगरी बस असेल पण तुम्हाला १km चालत जावे लागेल!