Hi This is Kaustubh here and im from Sawarde.Dist-Ratnagiri (konkan). I make videos on travel, food, konkani culture,tourist point in konkan. So stay tuned with me on my channel. Please Subscribe. 😉
सगळ्यात फालतू हायवे असेल तर मुंबई गोवा हायवे या पेक्षा पाखडी बरी गावातील... नेते लोकांना कंपन्या वाले पैसे पुरवतात त्यामुळे ते बिंदास आहे पण त्याला जबाबदार आपण लोक आहोत.