नमस्कार मंडळी, कस काय मजेत ना मजेतच असायला पाहिजे...तुमचं स्वागत आहे आपल्या Bhatkanti with Santosh या युट्युब चॅनेलवर. Please subscribe, like, comments and share... Thank you🙏
नैसर्गिक फुलामुळे माझा सारख्या शेतकऱयांना 2 पैसे भेटत होते ठीके तुम्हाला 2/5 रु ला प्लास्टिक फुल भेटत आहेत पण काही दिवसानंतर मुंबई प्लास्टिक चा कचऱ्या मध्ये गाडून जाईल जिकडे तिकडे प्लास्टिक आपली मुल त्या वेळेस आपली नक्की आठवण काढतील कारण त्यांचं जगन मुश्किल झालेलं असेल वापरा अजून वापरा प्लास्टिक फुल 😊
दादा ही मुंबई गोवा महामार्गचे दुर्दशा झाली हे नवीन नाही हे दरवर्षी असेच राहते आता बडबडया रवींद्र चव्हाण साहेब गणपती बाप्पा मोरया आले की रस्त्याचे मलमपट्टी तात्पुरती केली जाते हे कुठपर्यंत साध्य होणार नाही
RU-vid madhe setting madhe jaun resolution HD change kele tar video shan disel...Video thodo white reflection yet ahe karan पाऊसाचे ऊन असते ना.. I mean सूर्य किरणे त्यामुळे असं विडिओ आला आहे
Are bhai estaraf bhi dekoa,Mira road, Bhayandar,edhar bhi insan rehti hai ,yah ke log bambai kaise aaenge,vasai virar nalasopara Bhayandar bahut door hai