WhatsAppवर कनेक्ट व्हा - क्लिक करा - chat.whatsapp.com/KEE52fokqDB7Rdf5dJNtoX Goan Varta is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more.
गोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता . गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.
Visit Us - goanvarta.net Follow us of Facebook - facebook.com/goanvarta Follow us on Twitter - twitter.com/goanvarta Follow us on Instagram - www.instagram.com
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच आहेत जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करतो आणि धन्यवाद आपले जय शिवराय जय हिंद जय भारत जय हो जय श्रीराम जय श्री कृष्ण हरी माऊली जगाची लयभारी आहे
हवामान खाते हे ड दर्जाचे असून त्यांचा आज पर्यंत एकही अंदाज खरा आलेला नाही, सरकारनी ह्यात लक्ष घालून इतका पैसा कुठे खर्च होतो आणि चुकीचे अंदाज सांगून सर्वांना का फसवत असा सवाल विचारला पाहिजे. हे अंदाज आहेत आणि ते कसे बरोबर येतील ह्या वाक्य मागे लपतात पण जोतिष अध्यात्म कसे आज ही पुढे आहे ह्याचा अभ्यास हवापण खात्याने केला पाहिजे.
आमची भारतीय कालगणना वैज्ञानिक आणि काळाच्या पलिकडे गेली आहे. तसंच झिरो बजेटमध्ये पावसाचा अचूक अंदाज देते. १८७५ साली ब्रिटिशांनी सुरू केलेली हवामान खात्याची यंत्रणा आजही नीट अंदाज देत नाही. कारण ती थोतांड आहे.
ते का आणतात त्याचा पण विचार करावा. सहसा टुरीष्ट स्टेशन ला पर्यटकाला लुटतात. त्यामुळे सुवर्ण मध्य काढून विदेशी पर्यटक आणि भारतातील श्रीमंत बरोबर मध्यमवर्गीय सगळे च गोवा Enjoy करतील हे पहावे. गोव्याचे अर्थकारण ही महत्त्वाचे आहे.