आपल्याला ह्या चॅनेल वरती डबलबारी भजनाचे सामने तसेच कोकणातील vlogs तसे वारकरी भजने, संगीत भजणे, अश्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. सर्वांनी आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा तथा व्हिडिओ ला जास्तीत जास्त like करून व्हिडिओ जास्तीत जास्त share करा
धन्यवाद ❤️🙏💖❤️🙏🤩💐🚩
Follow us on instagram: instagram.com/prathamesh7251?
भजन सम्राट श्री प्रकाश पारकर बुवा जी तुम्ही पण काय तो रुबाब आठवतेय जेव्हा भजन महर्षी कदम बुवा भजनाला बसायचे तसाच तुमचा ही खूप छान भजन तुमची जोडी खूप छान हसत खेळत कशी बारी करावी ते तुमच्याकडून शिकायला मिळते ईश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना 🙏🙏
भजन सम्राट श्री प्रमोद हरियान बुवा जी तुम्ही इतकं सुंदर गायन करता की त्याबद्दल किती बोलाव शब्द अपुरे पडतील, खरंच आमचे पांचाळ बुवा गेले पण तुम्ही नेहमी त्यांची आठवण करून देता जसे क्रिकेट मध्ये ऑल राऊंडर असतात तसे तुम्ही भजनाचे बादशाह आहात ईश्वर तुम्हांला उदंड निरोगी आयुष्य देवो आणि तुमच्या मुखतील हरीनाम आम्ही असेच ऐकत राहू 🙏🙏