Тёмный
Sansarika Food
Sansarika Food
Sansarika Food
Подписаться
#Sansarikafood आणि बरंच काही ,

Hi friends मी सारिका,
आपण आपल्या चॅनलवर घरगुती साहित्यात होणारे, झटपट,बिघडलेले पदार्थ फेकून न देता कसा खाण्यायोग्य बनवायचा, किचन टिप्स बघतो...
रोज बघा नवनवीन रेसिपीज
महाराष्ट्रीयन रेसिपीज ,इटालियन ,पारंपारिक ,इनोवेटीव रेसिपीज ,सुप रेसिपी,चायनीज रेसिपीज ,गावरान ठसका रेसिपीज ,उन्हाळी पदार्थ ,पापड ,लोणची ,डेझर्ट ,रिमेडी,घरगुती टिप्स, दिवाळीचे पदार्थ आणि खूप काही फक्त सनसारिका फूड चॕनलवर.
#Sansarikafood

सब्स्क्राईब करा नवनवीन रेसिपीजसाठी. कुकर लावण्यापासुन ते मेक्सीकन फूडपर्यत.
तुम्हाला रेसिपी हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा


Business enquiry 👇
Pratikkatkade43@gmail.com

Instagram 👇
instagram.com/sansarikafood?igshid=ZDdkNTZiNTM=

Thank you.....
Комментарии
@Bindhastporagi2904
@Bindhastporagi2904 3 часа назад
Aamsul nasen tr chincha taku shakto ka?
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 56 минут назад
Kashya madhe
@swatimhatre4395
@swatimhatre4395 18 часов назад
जर अनारश्याच पिठ तयार करून विकायचे असेल तर कसा किलो विकायचे
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 17 часов назад
सर्व साहित्याचा खर्च (तांदूळ,गुळ) , तुमची मेहनत, डिलीवरी चार्जेस, तुमचा 30/40℅ नफा मिळुन जी किंमत येईल ती. एरिया वाईज किंमत थोडी मागेपुढे होऊ शकते.
@swatimhatre4395
@swatimhatre4395 15 часов назад
​@@SansarikaFoodofficial5:18
@swatimhatre4395
@swatimhatre4395 15 часов назад
​@@SansarikaFoodofficialओके
@ShreetejJagtap
@ShreetejJagtap День назад
खूपच छान 😊😊
@TukaramDeshmukh-ie4pw
@TukaramDeshmukh-ie4pw День назад
लेण्या मधील भेसळ कशी ओळखावी.
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial День назад
थोड्याशा लोण्यावर आयोडीन चे 2/3 थेंब टाका भेसळयुक्त असेल तर लोणीचा रंग जांभळा होतो.
@savita6209
@savita6209 2 дня назад
Bhari🎉🎉🎉🎉🎉🎉
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 3 дня назад
खूप छान सोप्पी रेसिपी आहे मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😢
@prakashdhanawade7233
@prakashdhanawade7233 3 дня назад
❤ Ko Pchchvchen
@savitapatil6421
@savitapatil6421 4 дня назад
खूप छान माहिती दिली ताई❤❤
@sarojk5516
@sarojk5516 5 дней назад
पीठ तर मस्तच वाटले पिठात कांदा कोथिंबीर टाकली तर छान होणारच 👍🏻
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 5 дней назад
हो
@ShiwaniSwapnil
@ShiwaniSwapnil 5 дней назад
Dyanwad
@jeevanamrut
@jeevanamrut 6 дней назад
पण मला सायट्रिक ऍसिड आणि लिंबू असला आंबट काहीच खायचं नसते आणि मला ढोकळा तर खूप खाऊ वाटलं करायचं काय पण चा सोडा घालून पण माझा फुगत नाही मला सायट्रिक ऍसिड ने पण त्रास होतो आणि लिंबाने पण त्रास होतो
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 6 дней назад
ताकात बेसन पीठ भिजवून रात्रभर ठेवा सकाळी मिक्स करून सोडा आणि इतर साहित्य घालून ढोकळा वाफवून घ्या...
@funnycrafts7018
@funnycrafts7018 9 дней назад
खूपच छान व एकदमच नवीन रेसिपी आहे. ❤
@sarahw4574
@sarahw4574 11 дней назад
मी फोटो पाहिला मला वाटले की मंचुरीयनची कृती आहे पण एक वेगळा पदार्थ समजला आता करून पाहीन
@Shreyashmali-f5g
@Shreyashmali-f5g 11 дней назад
अच्छीअ रेसीपी हैं
@AshwiniMagare-h8h
@AshwiniMagare-h8h 13 дней назад
Welcome
@ashakulkarni8921
@ashakulkarni8921 13 дней назад
खूप पौष्टिक पदार्थ दाखवला
@gayatripalled5146
@gayatripalled5146 14 дней назад
हे असे ज्वारीचे गोळे बनवून भरपूर लसूण घालून बनवलेल्या मेथीच्या भाजीत टाकून एक दोन वाफ काढून गरम किंवा गार कसे ही खाल्ले तरी मस्तच लागते 👌👌😋 actually हे कर्नाटकात बेल्लारी, होसपेट, संडुर आणि आंध्रप्रदेश च्या बॉर्डर वर बनवले जाते
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 14 дней назад
अच्छा. धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा एका छान रेसिपी बद्दल माहिती मिळाली. पण ही रेसिपी मी कुठेही पाहिलेली नव्हती. माझ्या माझी मुलं ज्वारीची भाकरी फारशी आवडीने खात नाही म्हणून सुचलेली रेसिपी आहे.
@gayatripalled5146
@gayatripalled5146 14 дней назад
@@SansarikaFoodofficial तुमची ही रेसिपी खूप छान अगदी चमचमीत आहे त्यामुळे मुले आवडीने खातील अशी👌👌👍😋
@kiranpandhare7181
@kiranpandhare7181 15 дней назад
खूप छान
@varshadeshmukh2110
@varshadeshmukh2110 15 дней назад
KITI QTY KARAICHE
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 15 дней назад
5/7/11/21 karu shakta Ekch prakar kadaknya karaychya. Mi 2/3 dakhavle ahet
@mangalalande4176
@mangalalande4176 16 дней назад
Very nice
@manojhase7525
@manojhase7525 16 дней назад
ताई तुम्ही हे सर्व वेगळे भाजून घ्यावेत असे वाटले
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 16 дней назад
Ok tumhi tas karu shakta. Pith astil tar te suddha use karu shkta
@aparnasarang2412
@aparnasarang2412 16 дней назад
छान रेसिपी
@sakhumane01
@sakhumane01 17 дней назад
Khup chhan
@kajaldhumal9192
@kajaldhumal9192 17 дней назад
शाबू भिजवलेला आहे का कच्चा
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 17 дней назад
कच्चा
@vinayaklimaye
@vinayaklimaye 18 дней назад
jowar manchurian! very nice.
@NilamKaktikar-n7i
@NilamKaktikar-n7i 19 дней назад
Tai mala 2kg dalayche ahe kiti gheu
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 19 дней назад
2kg sathi 300/350 gm sabudana
@RekhaDhobale
@RekhaDhobale 19 дней назад
😮
@AnjaliChavan-nb6oc
@AnjaliChavan-nb6oc 19 дней назад
Chan
@gitakale5141
@gitakale5141 19 дней назад
किती हळू बोलता रेसिपी कळली नाही
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 19 дней назад
Sorry for tht
@dilipraodeshmukh1016
@dilipraodeshmukh1016 19 дней назад
खुपच छान
@KavitaIngle-u8t
@KavitaIngle-u8t 20 дней назад
दुध आणि दही apozit पदार्थ आहे ना
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 20 дней назад
नाही. पंचामृत करतोच की आपण.
@BhoomikaSomwanshi
@BhoomikaSomwanshi 20 дней назад
साबुदाणा कच्चा जर वापरला आणि साबुदाण्याचे एखादा पदार्थ तेलामध्ये तळला तर तो फुटतो हे तुम्ही सांगितलं नाही आम्ही पण ही रेसिपी बनवलेला आहे
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 20 дней назад
Nahi futat Sabudana jad thevla asel tumhi ani apan to bhajun ghetla ahe
@MadhuriTambe-h1r
@MadhuriTambe-h1r 21 день назад
खुप छान आहे पध्दत
@PushpaKale-ze7cz
@PushpaKale-ze7cz 22 дня назад
खूप छान केले ताई लाडू
@UshaUmap-l7l
@UshaUmap-l7l 22 дня назад
❤❤❤🎉🎉🎉
@annapurnabhande5910
@annapurnabhande5910 22 дня назад
Sakhar chalel ka.
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 22 дня назад
Ho pan sakhar dry aste tar thod tup ghalave lagel..
@nalinibhushan5898
@nalinibhushan5898 24 дня назад
Khup chhan
@nrn1256
@nrn1256 24 дня назад
👍👌
@vandanashinda6326
@vandanashinda6326 24 дня назад
Kiti divas tiktil.he ladu Ek divsa sathi thik ahe.
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 24 дня назад
@@vandanashinda6326 2 diwas fridge madhe 4 diwas
@POOJAMALODE-l2s
@POOJAMALODE-l2s 25 дней назад
Freeze mde thevaych ka pith
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 25 дней назад
Nahi baher 6 months tikat pith fakt dudh kivha panyacha hat lagu dyaycha nahi.... Fakt pith ani gul
@artist_manisha58
@artist_manisha58 27 дней назад
shingadyah pith kashache aste navratrit dinkache ladu khaalle tr chalte ka dik n takta
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 27 дней назад
Shingada pith shingadache banvatat Dink n takta fakt dry fruits ghalun karu shakta
@artist_manisha58
@artist_manisha58 27 дней назад
@@SansarikaFoodofficial kharik chalel ka tai ladu madhe
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 27 дней назад
@@artist_manisha58 ho
@artist_manisha58
@artist_manisha58 27 дней назад
@@SansarikaFoodofficial thk u tai
@ssbhale6557
@ssbhale6557 22 дня назад
😂
@archanaraut1375
@archanaraut1375 28 дней назад
खुप छान रेसिपी मी नक्की करून बघेन
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 28 дней назад
मी (७७ वर्षे) गेली ४ वर्षं बीट,टोमॅटो, काकडी व गाजर ह्यांच्या रसात लिंबू- १ चमचा रस- व साखर- मीठ घालून घेते. माझे हिमोग्लोबिन १० वरून १३ वर गेले आहे आणि माझा उत्साहही वाढला आहे .मी कापडी पिशव्या व पर्स शिवते.
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 27 дней назад
किती छान 😇😇
@madhavijangam610
@madhavijangam610 28 дней назад
Upvasala kothinbir nahi chalat tai
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 28 дней назад
Skip keli tari chalel
@udaywadadekar6814
@udaywadadekar6814 28 дней назад
मुकबधीर लोकांना ऐकू येत नाही कारण ते पदार्थ काय आहे ते समजत नाही ते धान्य कोणतं ते लिहून वाचुन दाखवली पाहिजे
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial 28 дней назад
नक्कीच लक्ष देईन यापुढे. Thank you
@smitakulkarni7387
@smitakulkarni7387 Месяц назад
वा काय चविष्ट
@seemakolge9216
@seemakolge9216 Месяц назад
Display Dakhavli nahi Aasti tarr sopi zali aasti
@sandhyakhanapurkar170
@sandhyakhanapurkar170 Месяц назад
ज्वारी च्या पिठाची नवीन रेसीपी खूप खूप छान झाली आहे नक्की घरी करून पाहू धन्यवाद
@vilaslokhande6905
@vilaslokhande6905 Месяц назад
चुकीची पध्दत आहे ही, खरी व पारंपारीक तुप बनवण्याची पध्दत अशी..... दुधाचे दही मग दह्याचे लोणी नंतर लोण्यापासून तुप कढवतात.
@SansarikaFoodofficial
@SansarikaFoodofficial Месяц назад
दह्यापासुन कधीपासून लोणी निघायला लागले. दुध तापवून थंड करून साय बाजुला काढली जाते 5/6 दिवसाच्या साईला विरजण लावले जाते आणि मग लोणी काढून तुप बनवतात.