Тёмный
Adhi Potoba
Adhi Potoba
Adhi Potoba
Подписаться
नमस्कार 🙏
मी आधी पोटोबा या माझ्या यूट्यूब चैनल वरती तुमच्या सर्वांचे खूप स्वागत करते. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील
महिला आहे 🥰 मी स्वयंपाक अगदी साधासुधा व घरगुती पद्धतीने बनविते. मला माझ्या घरच्यांना वेगवेगळे पदार्थ करून घालायला खूप आवडतात त्यांच्या तोंडावरच हसू हीच माझ्या पदार्थाची पोचपावती असते 😍

म्हणूनच मी ठरवलं की घरच्यांबरोबर यूट्यूब फॅमिलीला ही आपल्या साध्या सुध्या जेवणाची चव चाकवावी. मी पुण्याची आहे आशा करते माझे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील

😍 तर नक्की आधी पोटोबा या माझ्या यूट्यूब चैनला subscribe करा आणि चांगल्या चांगल्या comment करा 🙏
❤️ पुणे तिथे काय उणे ❤️

Комментарии
@pratibhagawade5516
@pratibhagawade5516 14 дней назад
Tawa lokhandi vaparata ka
@pratibhagawade5516
@pratibhagawade5516 18 дней назад
Phar chn banvata ho chpatya❤
@Babu__1980
@Babu__1980 2 месяца назад
Very nice 👌
@pratimanayakwadi4461
@pratimanayakwadi4461 2 месяца назад
Chole masala recipe pn snga
@pratimanayakwadi4461
@pratimanayakwadi4461 2 месяца назад
Yummy 😋
@Meandmystyle9921
@Meandmystyle9921 2 месяца назад
Super ❤❤
@NyanookiDuniya
@NyanookiDuniya 2 месяца назад
Nice recipe 😋
@NyanookiDuniya
@NyanookiDuniya 2 месяца назад
😊😊
@RaajBansal-hk2nx
@RaajBansal-hk2nx 2 месяца назад
Mari best reshipe
@Adhi_Potoba
@Adhi_Potoba 2 месяца назад
हो बरोबर ओळखल😂
@bharatigadave3664
@bharatigadave3664 2 месяца назад
तुम्ही कोल्हापूरचे आहात काय बोंबलत 😂
@NamrataDeshmukh-q1h
@NamrataDeshmukh-q1h 2 месяца назад
Khup Chan recipee
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 2 месяца назад
Very nice 🎉😂❤
@artikumbhar9801
@artikumbhar9801 2 месяца назад
खूपच छान 👌👌
@shobhapawar8153
@shobhapawar8153 2 месяца назад
Khup chhan zalet dhapate
@AvirOcean
@AvirOcean 2 месяца назад
Khup mst 👍😋
@SiddhanthNaik-hs7fg
@SiddhanthNaik-hs7fg 3 месяца назад
Sprr sis
@rajasagencies298
@rajasagencies298 3 месяца назад
Ashic poli aamhi karto.
@AvirOcean
@AvirOcean 3 месяца назад
Khupach mst .hi new subscriber stay connected friend 🤝🎁✅🔔
@arundeshmukh9591
@arundeshmukh9591 3 месяца назад
In vidharbha chapattis are made traditionally for many years
@alkaborate7128
@alkaborate7128 3 месяца назад
नवीन शिकणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त
@premlatapatankar217
@premlatapatankar217 3 месяца назад
ashi chapati mi nehmich karate.
@smrutideshprabhu9522
@smrutideshprabhu9522 3 месяца назад
ही तर आपली साधीच पोळी आहे त्याला चार पदर कुठेही दिसले नाहीत आणि तुम्ही तर मैद्याची चपाती केली आहे 🤦‍♀️
@AnuradhaKoleshwar
@AnuradhaKoleshwar 3 месяца назад
खूप तेल वापरून बनवली आहे पोळी..
@anjalipatil3274
@anjalipatil3274 3 месяца назад
Wow 👌
@pratibhapise5552
@pratibhapise5552 3 месяца назад
अरे देवा वर्षावर्ष हेच तर करतोय पिढ्यान पिढ्या
@padmajabankapure5967
@padmajabankapure5967 3 месяца назад
घडीच्या पोळीची ही पारंपरिक पद्धत आहे. यात नवीन काय, तेलाचा वापर जास्त वाटतोय.
@IJK-vr1nd
@IJK-vr1nd 3 месяца назад
Atta konsa brand ka hai?
@kshitijajoshi7615
@kshitijajoshi7615 3 месяца назад
कितीदा लाटताना पोळी उचलता हो...मी एकदा त्रिकोण करून घेतला की पीठ लावून लाटण्याने गोलगोल फिरवत पूर्ण पोळी लाटून घेते ...अशी तुमच्या सारखी दहा वेळा उचलत नाही किंवा इकडून तिकडून लाटत नाही.. स्वतः शिका जरा नीट लाटायला ..मग शिकवा .. चॅनल वर पैसे कमवायचे म्हणून उगा आपली लांबण लावायची
@Adhi_Potoba
@Adhi_Potoba 3 месяца назад
ताई प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, आम्ही रोज याच पद्धतीने 25-30 चपात्या बनवतो तेही अगदी मऊ लुसलुशीत धन्यवाद ताई 🙏
@SM-ls5hs
@SM-ls5hs 3 месяца назад
Kharach lahan muli sarkhi....
@ritadsouza4141
@ritadsouza4141 3 месяца назад
चपाती छान टम्म फुगुन लुसलुशीत झाली आहे.
@shobharamgude2304
@shobharamgude2304 3 месяца назад
वेगळं काय नाही. घडीसाठी तेल लावताना अशी नुसती बोटं उठवायची नसतात. पूर्ण पसरवून लावायचं तेल आणि पिठाहि नुसतं चिमटीनं टाकायचं नाही तेही पसरवूनच लावायचं नीट.
@reshmagupte833
@reshmagupte833 3 месяца назад
ह्यात काय तुम्ही नवीन सांगितलत, या पद्धतीने पोळी आम्ही नेहमीच करतो.
@Toshika_shorts
@Toshika_shorts 3 месяца назад
Mazi chapati fugte pan ti purn hoi paryant kadak hote
@Adhi_Potoba
@Adhi_Potoba 3 месяца назад
ताई तुम्ही पीठ मळून झाल्यानंतर 15 मिनिटं भिजण्यासाठी साठी ठेवा नक्की चपाती मऊ होईल 👍🙏
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 3 месяца назад
तायाणी बोलणे शिका
@smitapawar9302
@smitapawar9302 3 месяца назад
Good job and well explained
@smitamykichen891
@smitamykichen891 3 месяца назад
🎁👈🛎👈 tai tumhi pan support kara mala
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 3 месяца назад
तरी मी म्हणते माझी पोळी फुगत का नाही.आता कळलं धन्यवाद सखी
@arunanannaware
@arunanannaware 3 месяца назад
खुप छान अंडी ऑमलेट बनवलं आहे ताई 😋👌👍🙏❤
@latakhadke1195
@latakhadke1195 3 месяца назад
👌🏻😘
@Babu__1980
@Babu__1980 3 месяца назад
खरंच खूप छान झाल्या 👌👌
@Shubhangi_kitchen
@Shubhangi_kitchen 3 месяца назад
😊😊😊
@Shubhangi_kitchen
@Shubhangi_kitchen 3 месяца назад
💯💯💯💯💯💯💯
@Shubhangi_kitchen
@Shubhangi_kitchen 3 месяца назад
Kupp,👌👌
@mayuragaikwad2202
@mayuragaikwad2202 3 месяца назад
Nice explanation of receipe withtips thanks a lot
@pratimanayakwadi4461
@pratimanayakwadi4461 3 месяца назад
Mastch.. kharach chaar padar zale😊
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 3 месяца назад
खूप छान चपात्या झाल्या.आमच्या तर फुगतच नाही.
@CleverestGkClass4526
@CleverestGkClass4526 3 месяца назад
चपात्या करताना चपात्या फुगण्यासाठी गॅस किती ठेवायचा ते पण सांगा, तुम्ही हे व्हिडिओमध्ये सांगितलं नाही
@KiyanshRV
@KiyanshRV 4 месяца назад
Khup chan tai❤❤
@Goury-sy1ni
@Goury-sy1ni 4 месяца назад
Khup chhan chatyllu konata aahe 4 padari chapati karun dakhava
@Adhi_Potoba
@Adhi_Potoba 3 месяца назад
हो ताई नक्की 🙏
@Bhagyashretelii
@Bhagyashretelii 4 месяца назад
Chan zalyat alu vadi mastt apan he sarv khup mehant ghevun banvat asto tar aplyala sarvancha saport pahije tarach apan pudhe jau maza pan cooking channel ahe navinch suru kelay Thankyou Tai
@Adhi_Potoba
@Adhi_Potoba 4 месяца назад
Thanks Tai 😊🙏